Wednesday, September 2, 2026
Homeदेसाईगंजअखेर देसाईगंज तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण जाहीर.. - पेसा आणि नॉन पेसा...

अखेर देसाईगंज तालुक्यातील सरपंच पदांचे आरक्षण जाहीर.. – पेसा आणि नॉन पेसा क्षेत्र मिळून दहा ग्रामपंचायतींवर महिला राज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात एकूण २० ग्रामपंचायती असून येत्या पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार असल्याने नुकतीच सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया देसाईगंज तहसील कार्यालयात पार पडली. यात पेसा क्षेत्रात येणाऱ्या ८ ग्रामपंचायती पैकी ४ जागा स्त्रियांसाठी राखीव,तर नॉन पेसा क्षेत्रातील १२ ग्रामपंचायती पैकी ६ जागा स्त्रियांसाठी राखीव निघाल्या आहेत.म्हणजेच एकूण २० ग्रामपंचायती पैकी पेसा आणि नॉन पेसा क्षेत्र मिळून एकूण १० ग्रामपंचायतींवर महिला राज असणार आहे.
  • पेसा– एकूण ८ ग्रामपंचायती👇
स्त्रियांसाठी राखीव -अनुसूचित जमाती- १. कसारी(तुकूम), २.पिंपळगाव, ३.डोंगरगाव आणि ४.पोटगाव.
अनुसुचित जमाती(एस टी)- १.कुरुड, २.विहीरगाव, ३.कोरेगाव, ४.शिवराजपूर.(यामध्ये केवळ अनुसूचित जमातीचा कोणीही सरपंच बनू शकेल,स्त्री वा पुरुष).
  • नॉन पेसा- एकूण १२ ग्रामपंचायती👇
स्त्रियांसाठी राखीव- १.विसोरा-नागरिकांचा मागास प्रवर्ग, २.शंकरपूर-नागरिकांचा मागास प्रवर्ग, ३.कोकडी- सर्वसाधारण स्त्री राखीव, ४.तुळसी सर्वसाधारण स्त्री राखीव,५.किन्हाळा– सर्वसाधारण स्त्री राखीव, ६.चोप- अनुसूचित जाती स्त्री राखीव.
१.कोंढाळा-सर्वसाधारण, २.सावंगी-सर्वसाधारण, ३.एकलपूर-सर्वसाधारण, ४.आमगाव-अनुसूचित जाती, ५.गांधीनगर-नागरिकांचा मागास प्रवर्ग, ६.बोडधा-नागरिकांचा मागास प्रवर्ग.
सदरची सरपंच पदासाठीची सोडत ही २०२५-२०३० या पाच वर्षाच्या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी लागू राहणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

जागतिक नारळ दिन विशेष..! नारळ लागवड; शाश्वत उत्पन्नाचा ‘कल्पवृक्ष’..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आज बुधवार २ सप्टेंबर दरवर्षी २ सप्टेंबर हा दिवस ‘जागतिक नारळ दिन’ म्हणून साजरा केला जातो. नारळाच्या झाडाचा जवळपास प्रत्येक भाग उपयोगात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!