Tuesday, September 1, 2026
Homeचंद्रपूरशेतात काम करतांना विजेमुळे सलग दोन दिवसांत दोघांचा मृत्यू..

शेतात काम करतांना विजेमुळे सलग दोन दिवसांत दोघांचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-काही दिवसांपूर्वीच हवामान विभागाकडून विदर्भातील काही ठिकाणी मेघ गघर्जना तसेच विजांचे कडकडाटसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला होता.त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यात बुधवारपासून मेघगर्जनेसह रिमझिम पाऊस सुरु आहे.पाऊस पडत असल्याने शेतीच्या कामांना गती आली आहे.त्यामुळे शेतकरी वर्ग शेतावर जाऊन कामे करतांना दिसून येत आहेत.अश्यातच शेतात कामे करतांना वा परतीच्या वाटेवर असतांनाच अचानकपणे अंगावर वीज कोसळल्याने सलग दोन दिवसांत दोघांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत.बुधवारी तळोधी परिसरात वीज कोसळल्याने सावर्ला येथे एक जण ठार,तर एक जखमी झाल्याची घटना ताजी असतांनाच  परत काल गुरुवारी नागभीड तालुक्यातील किटाळी (बोरमाळा)येथील शेत शिवारात रोवणीसाठी धान पऱ्हेच्या पेंढ्या पसरवित असतांना अंगावर वीज कोसळल्याने शेतमजुराचा मृत्यू झाला.अविनाश चंद्रभान उईके वय २५ वर्षे, रा. मेंढा माल असे मृताचे नाव असून तो किटाळी येथे नातेवाईकाकडे राहत होता.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!