- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्यातील बऱ्याच कालावधीपासून बहुप्रतीक्षेत असलेल्या शिवसेना(उबाठा) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अखेर आज,गुरुवार ५ जून रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आल्या आहेत.जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये मनीष जेठाणी- जिल्हा संघटक (विधानसभा-वरोरा-भद्रावती,चिमूर- राजुरा),पंकज नाशिककर उपजिल्हाप्रमुख (वरोरा -भद्रावती विधानसभा),नंदलाल टेमुर्डे-तालुकाप्रमुख (वरोरा तालुका),राजू राऊत तालुका संघटक (वरोरा तालुका),नितीन पिपरे-उपजिल्हाप्रमुख(राजुरा विधानसभा),संदीप वैरागडे माडूरवार तालुकाप्रमुख (राजुरा तालुका),सुरज तालुका प्रमुख (गोंडपिपरी तालुका),सागर ठाकूरवार- तालुकाप्रमुख (कोरपना तालुका),पंढरी मस्कले-तालुकाप्रमुख (जिवती तालुका),प्रदीप येनुरकर-शहरप्रमुख (राजुरा शहर), अल्ताफ मस्तान कुरेशी-शहरप्रमुख (गोंडपिपरी शहर), अनिल ढासले-शहरप्रमुख (कोरपना शहर),अक्षय गोरे -शहरप्रमुख (गडचांदूर शहर),प्रशांत कोल्हे उपजिल्हाप्रमुख (चिमूर विधानसभा),अनिल इगवार विधानसभा समन्वयक (चिमूर विधानसभा),भाऊराव ठोंबरे विधानसभा संघटक (चिमूर विधानसभा), श्रीहरी सातपुते-तालुकाप्रमुख (चिमूर तालुका),राजेंद्र जाधव-तालुका समन्वयक (चिमूर तालुका), केवलसिंग जुनी-तालुका संघटक (चिमूर तालुका), नाझीम शेख-तालुकाप्रमुख (नागभीड तालुका), विक्की मडकाम-तालुका समन्वयक (नागभीड तालुका),नितीन लोणारे-शहरप्रमुख (चिमूर शहर), संजय वाकडे-शहरसंघटक (चिमूर-शहर),अमित अमृतकर-शहरप्रमुख (नागभीड शहर) इत्यादी नियुक्त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आल्या आहेत.
- Advertisement -

