Thursday, August 6, 2026
Homeभंडारादोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षाचा सश्रम कारावास..

दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमास २० वर्षाचा सश्रम कारावास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणी एका ५५ वर्षीय नराधमास जिल्हा व सत्र न्यायाधीश सी.एल.देशपांडे यांनी २० वर्षाचा सश्रम कारावास व २ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.  मधुकर हरी रंगारी रा.ओपारा ता.लाखांदूर,जि.भंडारा असे शिक्षा झालेल्याचे आरोपीचे नाव आहे.पीडित अल्पवयीन मुली दुपारी सलवार शिवून झाला की नाही हे पाहण्यासाठी जात असतांना ३ ऑगस्ट २०२१ रोजी लाखांदूर तालुक्यातील ओपारा येथे दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास नराधमाने दोन्ही मुलींना घरात बोलावून अत्याचार केला होता.आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.घटनेचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक वीर चहांदे यांनी केले होते.त्यानुसार न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून नराधमास साडे तीन वर्षानंतर २० वर्षाचा सश्रम कारावास व २ हजार रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.सरकार पक्षातर्फे दुर्गा तलमले यांनी साक्षदार तपासले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खासगी हॉस्पिटल्सचा संप; रुग्ण सेवा प्रभावित..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलने (एमएमसी)'सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी' (सीसीएमपी)पूर्ण केलेल्या होमिओपॅथी(बीएचएमएस) डॉक्टरांना नोंदणी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यभरातून वैद्यकीय असंतोषाचा वणवा...

तब्बल १५४ नवीन ‘आपले सरकार सेवा केंद्रे’ होणार स्थापन; अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात ग्रामपंचायत व नगर परिषद आणि नगर पंचायत स्तरावर तब्बल १५४ नवीन 'आपले सरकार सेवा केंद्रे' स्थापन करण्यासाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात...

कोठी-पिपलीबुर्गी मार्गावरील पुलाच्या नुकसानीची होणार उच्चस्तरीय चौकशी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील हालेवारा-कोठी-रेगाडंडी-पिपलीबुर्गी मार्गावरील सा.क्र.६/९०० येथील मोठ्या पुलाच्या नुकसानीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून जबाबदारी निश्चित करून चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर कठोर...

मुसळधार पावसाचा फटका..! मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात अनेक ठिकाणी पडलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने १ ऑक्टोंबर २०२६ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांच्या विशेष सखोल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!