Monday, August 17, 2026
Homeभंडाराखाजगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या तरुणीने घरीच घेतला गळफास..

खाजगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या तरुणीने घरीच घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-खाजगी शिकवणी वर्ग चालविणाऱ्या २६ वर्षीय तरुणीने घरातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना काल,शुक्रवारी २० डिसेंबरच्या सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास भंडारा तालुक्याच्या जवाहनगरनगर पेट्रोल पंप येथील हनुमान वॉर्डात घडली.स्विटी उर्फ शिवानी नाना पाटील वय २६ वर्षे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे.शिवानी ही सुशिक्षित तरुणी होती.ती घरीच खाजगी शिकवणी वर्ग चालवीत होती.घटना घडली तेव्हा शिवानी ही घरी एकटीच होती.घटनेच्या दिवशी शिवानीचा लहान बहिणीशी क्षुल्लक वाद झाल्याने शिवानीने घरी कोणीही नसतांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.
लहान बहीण व वडील सकाळी नागपूर येथे गेले होते. तर आई रोजंदारीवर कामाला गेली होती.सदर घटनेची नोंद जवाहरनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास ठाणेदार सुधीर बोरकुटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार गिरीश बोरकर करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या कारचा भीषण अपघात; पोलिस कर्मचारीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चंद्रपूर-मूल मार्गावरील वलनी- बोर्डा वळण मार्गावर आज,सोमवार १७ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास झालेल्या भीषण कार अपघातात एका महिला पोलिस कर्मचारीचा...

गॅस सिलेंडरधारक ग्राहकांसाठी दिलासा; ई-केवायसी करण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-घरगुती गॅस सिलेंडर वापरणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून एलपीजी गॅस कनेक्शनची ई-केवायसी करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे.गॅस सिलिंडरचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि साठेबाजी...

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार तरुणांच्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने घडलेल्या अपघातात दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या तुमसर-रामटेक राष्ट्रीय...

साखरेच्या दरवाढीने सर्वसामान्यांच्या तोंडचा गोडवा हिरावला..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच गुरुवार १३ ऑगस्ट २०२६ पासून श्रावण महिन्यास सुरुवात झाली.आजचा सोमवार व येत्या २४ ऑगस्ट,३१ ऑगस्ट आणि ७ सप्टेंबर पर्यंत चार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!