Monday, August 31, 2026
Homeकुरखेडा४७ वर्षीय शिक्षकाने १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा केला विनयभंग…-अल्पवयीन मुलीला दोन पानी...

४७ वर्षीय शिक्षकाने १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीचा केला विनयभंग…-अल्पवयीन मुलीला दोन पानी दिला होता प्रेम-पत्र-शिक्षकावर गुन्हा दाखल; कुरखेडा तालुक्यातील घटना…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली) :- शाळेत शिक्षणाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकानेच शाळेतील १३ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक केल्याने संबंधित शिक्षकाविरोधात विनयभंग व पोक्सो अंतर्गत काल, सोमवारी दिनांक- १ एप्रिल रोजी सांयकाळी कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी शिक्षकाचे नाव घनश्याम मंगरू सरदारे वय ४७ वर्ष, असे असून तो कुरखेडा तालुक्यातीलच एका जि.प.उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक आहे.शाळेतील एका अल्पवयीन मुलीला दोन पानी प्रेम-पत्र देत तिच्याशी अश्लिल वर्तणूक करून तिचा विनयभंग केल्याची तक्रार मुलीच्या पालकांनी गावकऱ्यांसह कुरखेडा पोलिस ठाणगयात जाऊन दिली.संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी शिक्षक फरार असल्याची माहिती आहे.या प्रकरणाचा तपास ठाणेदार रेवचंद सिंगनजूडे यांचा मार्गदर्शनात महिला पोलिस उपनिरीक्षक अवचार करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!