Tuesday, September 22, 2026
Homeबीड२१ एचआयव्ही पॉझिटिव्ह जोडप्यांचा विवाह थाटात संपन्न- एचआयव्ही बाधितांच्या जीवनात प्रकाशाचा किरण

२१ एचआयव्ही पॉझिटिव्ह जोडप्यांचा विवाह थाटात संपन्न- एचआयव्ही बाधितांच्या जीवनात प्रकाशाचा किरण

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

बीड :- एचआयव्ही ग्रस्तांना नेहमीच समाजातील एक दूर्लक्षित घटक म्हणून पाहिले जाते.निराशा आणि अंधकारमय जीवनाने त्यांना ग्रासलेले असते.परंतु, काही सामाजिक संस्था एचआयव्ही बाधितांच्या जीवनात प्रकाशाचा किरण बनण्याचे काम करीत असतात.बीड जिल्ह्यातील सामाजिक संस्था आणि प्रशासनाने एचआयव्ही बाधितांना जगण्याची नवी उमेद दिली आहे.शहरात तब्बल २१ HIV पॉझिटिव्ह जोडप्यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला आहे.

बीडमध्ये एचआयव्ही संसर्गित २१ जोड्यांचा अनोखा विवाह सोहळा संपन्न झाला.बीडमधील व्यापारी महासंघाने या सोहळ्यासाठी पुढाकार घेतला.तर हेल्थ केअर कमुनिटी ऑफ पॉझिटिव्ह पिपल्सच्या विहान प्रकल्पांर्गत या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.वैष्णवी पॅलेस मंगल कार्यालयामध्ये शाही थाटात या विवाह सोहळ्याचे आयोजन केले होते. बीडकरांनी या सोहळ्याला मोठ्या संख्येने हजेरी लावली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता देसाईगंज तालुक्याच्या ग्रामपंचायतींमध्ये भ्रष्टाचाराचा कळस..!

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यांची आणि भ्रष्टाचाराची प्रकरणे समोर आलीत. सार्वजनिक निधीचा अपहार करणे आणि शासकीय योजनांमध्ये...

‘लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत गणेश मंडळांमध्ये शासकीय योजनांची जनजागृती..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना व सेवांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद-२०२६’ उपक्रमांतर्गत जिल्हा माहिती कार्यालय,गडचिरोलीमार्फत विविध गणेश मंडळांना...

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!