Wednesday, June 3, 2026
Homeचंद्रपूर१९ एप्रिलला होणार चंद्रपूर लोकसभा निवडणूक….

१९ एप्रिलला होणार चंद्रपूर लोकसभा निवडणूक….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.या निवडणूक प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.लोकसभा मतदारसंघात एकूण १८ लाख ३६ हजार ३१४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यातील ४ तर यवतमाळ जिल्ह्यातील २ विधानसभा मतदारसंघांचा लोकसभा क्षेत्रात समावेश आहे.केंद्रीय राखीव पोलीस दलाची एक पथक जिल्ह्यात तैनात आहे.तर आणखी तीन पथके मतदान प्रक्रियेपर्यंत जिल्हा प्रशासनाच्या मदतीसाठी येणार आहेत.जिल्ह्यात आदर्श आचारसंहिताअंमलबजावणी व निवडणूक खर्च तपासण्यासाठी विविध पथकांची निर्मिती करण्यात आली आहे.चंद्रपूरच्या एमआयडीसी भागातील वखार महामंडळ येथे मतदान झालेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे ठेवली जाणार असून याच ठिकाणी ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!