Friday, September 25, 2026
Homeचंद्रपूरसेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे यांचा माजी आमदार वामनराव चटप यांच्या हस्ते...

सेवानिवृत्त मंडळ अधिकारी राजेंद्र पचारे यांचा माजी आमदार वामनराव चटप यांच्या हस्ते सत्कार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नितेश केराम/चंद्रपूर विशेष जिल्हा प्रतिनिधी

चंद्रपूर :- राजुरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तसेच विदर्भातील शेतकरी संघटनेचे नेते तथा वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी सातत्याने लढा देणारे वामनराव चटप यांनी रविवार दिनांक २ एप्रिल २०२३ रोजी सकाळी १० वाजता राजेंद्र पचारे यांचे राजुरा येथील निवास्थानी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भेट दिली.राजेंद्र पचारे हे ३१ मार्च ला शासकीय सेवेतून सेवानिवृत्त झाले.शासकीय सेवेत असतांना पचारे यांनी सर्वांशी आपुलकीचे,जिव्हाळ्याचे व प्रेमाचे संबध ठेवले होते.दरम्यान सेवानिवृत्त निमित्ताने काल रविवारला सकाळी राजेंद्र पचारे व त्यांच्या अर्धांगिनी ज्योती पचारे यांचा माजी आमदार वामनराव चटप यांनी शाल व पुषपगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना भविष्यातील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रसंगी शेतकरी संघटनेचे अनेक कार्यकर्ते बहु संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

पिसेवळधा ते भाकरोंडी रस्त्याची ‘ही’ अवस्था; विचार येतेय की कोणत्या ठिकाणी विकास होताय? -शहराचा विकास होत आहे,चांगली गोष्ट आहे; पण गाव खेड्याकडे पण लक्ष...

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यातला विकास होत आहे; पण याच्याकडे लक्ष देणार तरी कोण? रस्त्याची अवस्था पाहून विचार येतेय की,कोणत्या ठिकाणी विकास होताय गडचिरोली जिल्ह्याचा.कोणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!