Wednesday, July 29, 2026
Homeचंद्रपूरसक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेची तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न...

सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेची तीन दिवसीय कार्यशाळा संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-गडचिरोली,चंद्रपूर व नंदुरबार जिल्ह्यामध्ये सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेचा विस्तार झालेला असून संस्थेला पाच वर्षे पूर्ण झाले आहेत.त्या अनुषंगाने पुढील दहा वर्षांकरिता ध्येय धोरण निश्चिती  तसेच कृती नियोजन करण्याच्या हेतूने नुकतीच
 नागभीड येथे कार्यशाळा पार पडली.                  सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था नागभीड,अलर्ट इंडिया मुंबई,सासाकवा हेल्थ फाऊंडेशन जपान यांच्या संयुक्त सहकार्याने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेचे वेगवेगळ्या माध्यमातून बळकटीकरण व्हावे व संस्थेच्या सभासदांचे सक्षमीकरण व्हावे या अनुषंगाने  कार्यशाळा घेण्यात आली.या कार्यशाळेत सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेची गटचर्चेच्या माध्यमातून SWOT Analysis करण्यात आली तसेच समाजामध्ये असलेल्या कुष्ठांतेयाच्या समस्या पुराव्याच्या अनुषंगाने पॅनल चर्चा करण्यात आली.  प्रसार माध्यमाचा वापर व ऍडव्होक्सी संदर्भात सुध्दा कार्यशाळा घेण्यात आली.
याप्रसंगी  प्रमुख अतिथी म्हणून के.ए.व्हीन्सट अलर्ट इंडीया मुंबई,प्रमुख मार्गदर्शक सुरेश धोंगडे NLEP समन्वय,मंगला धोंगडे कार्यक्रम व्यवस्थापक दि. लेप्रोसि मिशन कोठारा,रवी वानखेडे स्पर्श,ॲड.अमरावती तसेच या कार्यशाळेत सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्था नागभीड,अलर्ट इंडीया मुंबई तसेच अवार्ड संस्था नागभीडचे पदाधिकारी  उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा इशारा; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली/नागपूर :-भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी उद्या,बुधवार २९ जुलै रोजी रेड अलर्ट तर ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी...

उद्यापासून राज्याच्या विविध भागात वाढणार पावसाचा जोर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागांत उद्या,बुधवार २९ जुलै ते ३१ जुलैदरम्यान पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज...

पुलाचा कठडा तोडून कालव्यात कोसळली कार; एकाचा जागीच मृत्यू,तर तिघेजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-मुलगा व सुनेसोबत नातवाच्या भेटीसाठी गेलेल्या एका वृद्धेची नातवाची भेट ही अखेरची ठरल्याची घटना गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा-आमगाव मार्गावरील हरदोली गावाजवळील पुलाजवळ...

आता १० रुपये व २० रुपयांच्या प्लास्टिक नोटा येणार चलनात.. – जुन्या कागदी नोटा बंद होणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-कागदी नोटांचा वापर अनेक ठिकाणी केला जातो.विशेषतः भाजीपाला,प्रवास आणि दैनंदिन खरेदीत कागदी नोटांचा वापर सातत्याने होत असल्याने कागदी नोटा खूप लवकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!