Wednesday, September 23, 2026
Homeनवी दिल्ली'या' जाहिरातींवर केंद्र सरकारने घातली बंदी…

‘या’ जाहिरातींवर केंद्र सरकारने घातली बंदी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नवी दिल्ली :- सध्या स्थितीत सर्वसामान्य नागरिकांना तसेच मोठ-मोठ्या धन दांडग्या व्यक्तींना सिलेब्रिटिंच्या माध्यमातून विविध प्रकारच्या जाहिराती करून भुरळ घातली जाते.त्यामुळे अनेकजण आमिषाला बळी पडून सर्वकाही गमावून बसण्याचा प्रकार उघडकीस येऊ लागला असल्याने केंद्र सरकारने बेकायदेशीर बेटिंग आणि लोन ॲपवर कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.सेलिब्रिटिंनी सोशल मीडियासह टीव्ही चॅनलवर बेटिंग तसेच कर्ज देणाऱ्या ॲप्सची जाहिरात करू नये; अशा सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहे.केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी काल,बुधवारी ही माहिती दिली. केंद्राच्या या सूचनेवरून स्पष्ट झाले आहे की,सोशल मीडिया सेलिब्रिटींना यापुढे बेकायदेशीर बेटिंग आणि लोन ॲप्सची जाहिरात करता येणार नाही.यापुढे त्यांना सरकारने तयार केलेल्या नियमांचेच पालन करावे लागणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ग्राम रोजगार सेवकांसाठी आनंदाची बातमी; मानधन आणि सेवा अटींचा प्रलंबित प्रश्न अखेर मार्गी.. – आठ हजार रुपये मिळणार मानधन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र रोजगार हमी (विकसीत भारत रोजगार व आजीविका(ग्रामीण) योजना),२०२६ तसेच तत्कालिन महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायत पातळीवर सरपंच व ग्रामसेवक...

गडचिरोली जिल्ह्यातील २४ प्रकल्पांत ७६.१२ टक्के उपयुक्त पाणीसाठा.. – दुष्काळ परिस्थितीबाबत अद्याप कोणताही अंतिम निष्कर्ष नाही..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने पर्जन्यमान,पीकस्थिती,जलसाठा,भूजल पातळी तसेच शासनाने निर्धारित केलेल्या विविध निर्देशकांचा प्रशासकीय पातळीवर सविस्तर आढावा घेण्यात आला.जिल्ह्यातील पाऊस व पीक...

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!