Sunday, October 25, 2026
Homeचंद्रपूरभारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने भाजपा स्थापना दिन मोठ्या उत्साहात व...

भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने भाजपा स्थापना दिन मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नितेश केराम/ कोरपना ता.प्र.

चंद्रपूर(कोरपना):- भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने भाजपा स्थापना दिन बस स्थानक परिसर मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकृष्ण पडोळे सेवानिवृत्त मुख्यध्यपक तर उदघाटक  नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष कोरपना होते.प्रमुख पाहुणे म्हणून पुरुषोत्तम भोंगळे तालुका उपाध्यक्ष,कवडू पा.जरीले तालुका उपाध्यक्ष,रमेश पा. मालेकार जेष्ठ नेते,अमोल पा.आसेकर माजी नगर सेवक,शशिकांत आडकिने उपसरपंच,जगदीश पिंपळकर शाखा अध्यक्ष,विजय पा.पानघाटे,सुभाष हरबडे नगर सेवक,तिरुपती किनाके,नामदेव पा.झाडे,  दिनेश डेगळे आदी मान्यवर उपस्थित होते.

नारायण हिवरकर यांनी भारत मातेचे व थोरपुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यापर्ण केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा पडोळे सेवानिवृत्त मुख्यद्यापक यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले तसेच भाजपा जेष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते कृष्णा पडोळे सेवावृत मुख्यद्यापक, कवडू पा.जरीले उपाध्यक्ष, नारायण हिवरकर भाजपा तालुकाध्यक्ष,शशिकांत आडकिने उपसरपंच,नामदेव झाडे आदींचा शाल,श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला.

नारायण हीवरकर यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हटले की,भारतीय जनता पार्टीची स्थापना ६ एप्रिल १९८० रोजी स्थापना झाली.याचे संस्थापक स्व.माजी पंतप्रधान अटल बीहारी वाजपेयी व श्रीकृष्ण अडवाणी होते.आज कोरपना येथे ४३ वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करीत आहोत.हे आमचे सौभाग्य मानतो.भाजपा पक्ष हा चांगली विचारधारा ठेवून राष्ट्रहीताचे कार्य करीत आहोत.येणाऱ्या काळात देशाला उच्च स्थानावर नेण्यास यात त्रीमला शंका नाही.असे म्हटले तसेच इतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

सोने-चांदीच्या दरांमध्ये घसरणीची मालिका सुरू; किंमती कमी होण्याचा सपाटा..

उद्रेक न्युज वृत्त :-सणासुदीच्या काळात सोने-चांदीच्या दरात झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळू लागला आहे.आज,शनिवार २४ ऑक्टोंबर रोजी इंडीयन बुलियन मार्केटनुसार, देशभरात १० ग्रॅम...

एटापल्लीतील ३० गावांत जलसुरक्षा व शाश्वत उपजीविकेसाठी कार्यक्रम; ९६० कोटी लिटर अतिरिक्त जलक्षमता निर्माण करण्याचे उद्दिष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातील ३० आदिवासी गावांमध्ये जलसुरक्षा बळकट करणे,शेतीची उत्पादकता वाढविणे आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!