Tuesday, August 11, 2026
Homeआरमोरीपाण्याअभावी प्रसाधनगृह बनले शोभेची वास्तू- आरमोरी शहरातील भगतसिंग चौकातील प्रकार

पाण्याअभावी प्रसाधनगृह बनले शोभेची वास्तू- आरमोरी शहरातील भगतसिंग चौकातील प्रकार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

आरमोरी :- शहरातील अनेक गावांना जोडणारे आणि व्यापारी दृष्टिकोनातून मुख्य म्हणून भगतसिंग चौकाची ओळख आहे.चौकामध्ये बाहेरून येणाऱ्यांची आणि गावातील लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.येणाऱ्या – जाणाऱ्या सर्व लोकांची गैरसोय होवू नये यासाठी येथे लाखो रुपये खर्च करून प्रसाधनगृह बांधण्यात आले.मात्र वर्ष लोटूनही येथे पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यात न आल्याने सदर प्रसाधनगृह शोभेची वास्तू बनले आहे.

लाखो रुपये खर्च करून सुद्धा सुलभ शौचालयाला पाहिजे त्या प्रमाणात व्यवस्था केली गेली नाही. रंगरंगोटी व पाण्याच्या नळाची फिटिंग करून पाण्याच्या टाक्या बसविण्यात आल्या.मात्र टाक्यांमध्ये पाणीच नसल्याने त्या केवळ शोभेच्या वस्तूच बनल्या आहेत.प्रसाधनगृहाजवळ असलेल्या सार्वजनिक विहिरीतून पाईपलाईन लावल्या गेली.परंतु अद्यापही त्या विहिरीवरील पाणी टाकीत जाण्याकरिता मशीन बसविण्यात आली नाही.त्यामुळे अनेकांना आपले नाक दाबून आत जावे लागते. तर शौचालयाचा वापर करताना पाण्याअभावी मोठ्या अडचणी पार कराव्या लागत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

सर्पदंशग्रस्त चिमुकलीला नागपूरला हलविले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंश झालेल्या कुमारी दीपिका बिलकुरासाय मडावी वय ११ वर्षे हिला पुढील उपचारासाठी जिल्हा प्रशासनाने...

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!