Monday, September 21, 2026
Homeनवी दिल्लीजुनी पेंशन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट…

जुनी पेंशन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला आज सोमवारपासून सुरुवात झाली आहे.या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला.या अहवालादरम्यान जुनी पेन्शन योजनेविषयी महत्वाची माहिती समोर आली आहे.

मोदी सरकारने जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.केंद्र सरकारने लेखी उत्तरात जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात माहिती देण्यात आली आहे.याच जुन्या पेंशन योजनेबाबत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र सरकारला प्रश्न विचारला होता.

जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का? असा प्रश्न काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडून करण्यात आला.या प्रश्नाला उत्तर देताना जुन्या पेंशन योजनेबाबत सरकारचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.दरम्यान, गेल्या अनेक वर्षापासून सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शन योजनेबाबत आक्रमक आहेत.सरकारच्या या उत्तराने त्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

सरकारने जुन्या पेन्शन योजनेबाबत भूमिका स्पष्ट केल्यानंतर सराकारी कर्मचारी काय भूमिका घेतात, हे पाहावे लागणार आहे.तसेच या योजनेबाबतच्या सरकारच्या भूमिकेनंतर विरोधक काय भूमिका याकडेही सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दत्तक प्रक्रियेत चार बालकांना मिळाले कायदेशीर पालकत्व..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-बाल न्याय(मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम,२०१५ व सुधारित अधिनियम,२०२१ मधील तरतुदींनुसार गडचिरोली जिल्ह्यातील दत्तक प्रक्रियेची चार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत....

पठ्ठ्याने दिमाक लावला खरी,पण अलगद खाकीच्या जाळ्यात अडकला.. -दारूसाठ्यासह २८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-चोर कितीही शातिर असला तरीही तो खाकीच्या नजरेतून सुटूच शकत नाही.काही घटना यांस अपवाद असू शकतात.पण,एखाद्या चित्रपटातील स्टाईल ही प्रत्यक्षात खरी...

२२ मिनी सेतू केंद्रचालकांची भरती प्रक्रिया; अंतिम पात्र-अपात्र यादी प्रसिद्ध..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील १३ ‘दादालोरा खिडकी’ आणि ९ ‘आदी सेवा केंद्र’ अशा एकूण २२ केंद्रांच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय व लोकाभिमुख सेवा पुरविण्यासाठी...

राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या हालचालींना वेग..

उद्रेक न्युज वृत्त :-यंदा पावसाने दडी मारल्याने महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती उद्भवलेली आहे.अस्मानी संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झाला आहे.राज्यात पावसाने घेतलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!