Saturday, September 5, 2026
Homeभंडाराचारचाकी वाहनाचे स्टेरिंग लॉक झाल्याने अपघात...

चारचाकी वाहनाचे स्टेरिंग लॉक झाल्याने अपघात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-चारचाकी वाहनाचा अपघात घडल्याची घटना काल,गुरुवारी लाखांदूर तालुक्यातील मानेगाव फाट्या नजिक उघडकीस आली.चारचाकी वाहनाचे स्टेरिंग लॉक झाल्याने अपघात झाल्याची माहिती पुढे आली आहे.यात जीवितहानी टळली असली तरीही चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.वाहनातील एअर बॅग उघडल्याने चालक-मालक प्रशांत रणदिवे थोडक्यात बचावले.सदरची घटना दुपारच्या सुमारास घडल्याने नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती दिघोरी पोलिसांना दिली.
माहितीनुसार,साकोली वरून देसाईगंज येथे चारचाकी वाहनाने येत असतांना नागपूर येथील सिविल कॉन्ट्रॅक्टर प्रशांत रणदिवे यांच्या वाहनाचे स्टेरिंग लाखांदूर तालुक्यातील बोरगाव पुढे मानेगाव फाट्या नजिक लॉक झाल्याने भरधाव वेगात असलेली चारचाकी रस्त्याच्या विरुद्ध दिशेला असलेल्या एका झाडाला आढळून समोर खड्ड्यात कोसळली. कोसळताच गाडीतील एअर बॅग उघडल्याने जीवितहानी टळली. मात्र,अशातच चारचाकी वाहनाचा चेंदामेंदा होऊन मोठे नुकसान झाले आहे.सदर घटनेची माहिती दिघोरी पोलिसांना कळताच दिघोरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेचा पंचनामा करून  पुढील तपास सुरू आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!