Thursday, April 30, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपुरात तृतीयपंथीयांची निघाली भव्य मिरवणूक- 'प्रेम हे प्रेम' असते; मला गर्व आहे...

चंद्रपुरात तृतीयपंथीयांची निघाली भव्य मिरवणूक- ‘प्रेम हे प्रेम’ असते; मला गर्व आहे मी तृतीयपंथीय असल्याचा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- शहरात काल २५ फेब्रुवारी ला संबोधन ट्रस्ट संस्थेच्या वतीने तृतीयपंथीयांना समाजात सन्मानाची व समान वागणूक मिळावी; यासाठी तृतीपंथीयांची भव्य मिरवणूक काढण्यात आली.तृतीयपंथीयांनी  मला गर्व आहे मी तृतीयपंथीय असल्याचा’, ‘प्रेम हे प्रेम असते’ अशा प्रकारे शहरातील मुख्य मार्गांवरून  हातात फलक घेऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तृतीयपंथीयांनासुद्धा सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे.त्यांनासुद्धा प्रेम करण्याचा,विवाह करण्याचा अधिकार आहे. हैदराबादमध्ये एक तृतीयपंथी जोडपे बाळास जन्म देणार आहे.त्यामुळे समाजाचा तृतीयपंथीयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा,असे आवाहन मिरवणुकीच्या माध्यमाद्वारे  करण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

बच्चू कडूंनी धनुष्यबाण घेतला हाती; शेतकरी,मजूर,दिव्यांगांसाठी निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दिव्यांग,शेतकरी आणि गोरगरिबांसाठी लढणारा 'रॉबिनहूड' नेता माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री...

शहरी भागात क्युआर कोड असलेली विवाह प्रमाणपत्रे द्या.. – देसाईगंज भाजप पदाधिकाऱ्यांची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत सध्या स्थितीत अनेक शासकीय कागदपत्रे ऑनलाइन आणि सुरक्षित केली जात आहेत.यात विवाह नोंदणी प्रमाणपत्राचाही समावेश आहे.विवाह नोंदणी प्रमाणपत्राला विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!