- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-सार्वत्रिक विधानसभा निवडणूक अंतर्गत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या आजच्या चौथ्या दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात आज,शुक्रवारी पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.राजुरा विधानसभा मतदारसंघात सुभाष रामचंद्र धोटे (काँग्रेस),चंद्रपूर विधानसभा मतदारसंघात नभा संदीप वाघमारे (पिपल्स पार्टी ऑफ इंडिया),बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात संतोषसिंह चंदनसिंह रावत (काँग्रेस), ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात सुधीर महादेव टोंगे (अपक्ष),चिमूर विधानसभा मतदारसंघात आज एकही नामनिर्देशन पत्र दाखल झाले नाही.तर वरोरा विधानसभा मतदारसंघात विनोद कवडूजी खोब्रागडे (अपक्ष)यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे.
- Advertisement -

