Friday, August 28, 2026
Homeचंद्रपूरअवैध वृक्ष तोडीचे प्रकरण वनरक्षकला भोवले; अखेर निलंबित- नाला खोलीकरणाच्या नावाखाली केली...

अवैध वृक्ष तोडीचे प्रकरण वनरक्षकला भोवले; अखेर निलंबित- नाला खोलीकरणाच्या नावाखाली केली होती वृक्ष तोड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- चिमुर तालुक्यातील भिसी उपक्षेत्रातील नाला खोलीकरणाच्या नावाखाली वनरक्षक अमोल झलके यांनी महालगाव काळू वनविकास महामंडळातील जंगलात झाडाची कत्तल केली.हिरव्यागार जंगलाला भकास केले.वन संवर्धनाचा वसा घेतलेल्या वनविभागाकडून हे कृत्य झाल्याने पर्यावरण प्रेमी व नागरिकांनी आक्षेप घेतला होता.

त्यानंतर वनविकास महामंडळ आणि प्रादेशिक वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले होते.वनरक्षकाला वाचविण्यासाठी पुरेपूर प्रयत्न झाला.मात्र माध्यमांनी हे प्रकरण लाऊन धरल्यानंतर वनविभागाला उशिरा का होईना कारवाई करावी लागली आहे.अखेर वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी’ त्या’ वनरक्षकाला दोषी धरुन चौकशी अंती निलंबित केले आहे. त्याचे नागभीड वनपरिक्षेत्र कार्यालयात स्थानांतरण करण्यात आले आहे. वनरक्षकाला निलंबित करण्यात आल्यामुळे वन विभागांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!