Monday, August 10, 2026
Homeचंद्रपूरअबब…! पाहुणा म्हणून आला घरी; संधी साधून केला चोरी…-पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

अबब…! पाहुणा म्हणून आला घरी; संधी साधून केला चोरी…-पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- मूल येथील एका शिक्षकाच्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या तरुणानेच चोरी करून निघून गेला.ही घटना मूल शहरातील प्रभाग क्रमांक १४ मध्ये घडली.तक्रारदार शिक्षक राजू जगन चिकाटे हे १३ जानेवारीला कामानिमित्त बाहेर गावी गेले होते.त्याच दिवशी चामोर्शी तालुक्यातील वायगाव येथील त्यांचा नातेवाईक स्नेहल देवगडे त्यांच्या घरी आला.मात्र, घरी कुणीही नसल्याची संधी साधून त्याने मागील कंपाऊंडमधील घरात शिरून चिकाटे यांच्या घरी चोरी केली.चिकाटे घरी परत आले असता त्यांना घरातील साहित्य अस्तव्यस्त दिसले.घरात चोरी झाल्याचे समजताच त्यांनी मूल पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.मूल पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. १६ जानेवारी रोजी घरात पाहुणे म्हणून आलेला स्नेहल हा चिकाटे यांच्या घरातून चोरी करणारा चोर निघाला.पोलिसांनी स्नेहल देवगडे यांनी त्याला अटक करून चोरीचा माल जप्त केला.पुढील तपास पोलिस निरीक्षक सुमित पारटेकी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!