Tuesday, August 11, 2026
Homeचंद्रपूरअखिल भारतीय धोबी महासंघ आयोजित....- विश्वनाथ मुके यांना राष्टीय समाज भूषण पुरस्कार...

अखिल भारतीय धोबी महासंघ आयोजित….- विश्वनाथ मुके यांना राष्टीय समाज भूषण पुरस्कार प्रदान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

नितेश केराम/कोरपना ता.प्र.

कोरपना :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती दिनाचे औचित्य साधून कोरपना तालुक्यातील शेरज बुज येथील धोबी परीट व वरीट जिल्हाध्यक्ष चंद्रपूर विश्वनाथ मुके यांना १४ एप्रिल २०२३ रोजी अखिल भारतीय धोबी महासंघ आयोजित कार्यक्रमात राष्टीय समाज भूषण पुरस्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे.

विश्वनाथ मुके यांनी सामाजिक क्षेत्रात व इतर क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली असल्याने सदर कार्याची दखल घेत अखिल भारतीय धोबी महासंघाच्या वतीने राष्टीय समाज भूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.मुके यांना राष्टीय समाज भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याने कोरपना तालुक्यातील सर्व धोबी परीट व वरीट समाज बांधवाकडून व अंधश्रद्धा निर्मूलन शाखा कोरपणा यांच्या वतीने शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई; ४६ लाख रुपये किंमतीचा चीज ॲनालॉग व दही नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्रात पनीर सारखे दिसणारे चीज ॲनालॉगचे उत्पादन,साठवणूक,वितरण आणि विक्रीवर प्रतिबंध असतांनाही काही विक्रेते ग्राहकांची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात चीज ॲनालॉगची विक्री...

बेशरमीची हद..! शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष बनण्यासाठी मुलांना टाकतात जिल्हा परिषद शाळेत.. – कोंढाळा जिल्हा परिषद शाळेतील प्रकार..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या नावारूपास आलेल्या "पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा" कोंढाळा येथील शाळा व्यवस्थापन समितीचे चित्र गेल्या दोन वर्षांपासून पार बदलून...

सर्पदंश दुर्घटनेतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची शासकीय मदत जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत घडलेली सर्पदंशाची घटना अत्यंत दुर्दैवी आहे.अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आश्रमशाळांमधील विद्यार्थी सुरक्षेचा...

अचानक विजांचा लखलखाट; विज कोसळून महिलेचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील मऱ्हेगाव येथील राजुली जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या उत्तरा उत्तम थेर वय ४७ वर्षे या महिला गुराखीचा वीज कोसळून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!