Monday, September 7, 2026
Homeदेसाईगंजमोठी बातमी अनोळखी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या... - देसाईगंज तालुक्याच्या...

मोठी बातमी अनोळखी व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या… – देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारातील आजची घटना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारातील कुसुम येलतुरे यांच्या शेताजवळ एका अज्ञात इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,शनिवारी १९ ऑक्टोंबरच्या दुपारी उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,शिवराजपुर-उसेगाव शेतशिवारातील कुसुम येलतुरे यांच्या शेताजवळील एका झाडाला अज्ञात इसमाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली आहे. अनोळखी व्यक्तीचे अंदाजे वय ३० वर्षे असून अंगात पांढऱ्या रंगाची टी-शर्ट व निळ्या रंगाचे जीन्स पँट घातलेले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सदर व्यक्तीची अजून पर्यंत ओळख पटलेली नसून इसमाच्या पँटच्या खिशात केवळ गुटख्याची पुडी मिळाली असल्याचे बिट अंमलदार मदन मडावी यांनी सांगितले.सदर व्यक्तीने आत्महत्या का केली व ती व्यक्ती कुठली आहे; या बाबत पोलिसांनी तपास केला असता अद्याप कुठलाही सुगावा लागलेला नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माजी सरपंचांनाच प्रशासक म्हणून कायम ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील सुमारे १४ हजार २३४ ग्रामपंचायतींवर तत्कालीन सरपंच हे प्रशासक म्हणून नेमण्यात आले होते.अश्यातच माजी सरपंचांच्या सहा महिन्यांच्या काही प्रशासक पदाची...

नागपुरातील ऐतिहासिक ‘मारबत महोत्सव’ आजपासून सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य घटक असलेला ऐतिहासिक 'मारबत महोत्सव' आज,रविवार ६ सप्टेंबरपासून सुरू झाला.या वर्षीचा महोत्सव हा १४५...

‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद-२०२७’.. गडचिरोली जिल्ह्यातील युवकांना पंतप्रधानांसमोर नेतृत्वगुण,नवकल्पना मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पनेत युवाशक्तीचा सक्रिय सहभाग वाढविण्यासाठी ‘विकसित भारत युवा नेतृत्व संवाद -२०२७’ या राष्ट्रीय उपक्रमाला ‘विकसित...

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!