Wednesday, July 15, 2026
Homeभंडारादेहव्यापार प्रकरणी महिलेसह आरोपी अटकेत..!

देहव्यापार प्रकरणी महिलेसह आरोपी अटकेत..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-शहराच्या रमाबाई आंबेडकर वॉर्ड परिसरात सुरू असलेल्या देहव्यापार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून प्रकरणातील मुख्य आरोपी महिलेस अटक करून घटनास्थळावरून १ हजार रुपये रोख,२० हजार २० रुपये किंमतीचे दोन मोबाईल असा एकूण २१ हजार २० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.सदरची कारवाई बुधवार १ ऑक्टोंबर रोजी करण्यात आली.४५ वर्षीय संगीता धारगावे ही मुख्य आरोपी असून ती स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना बोलावून व बाहेरील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून देहव्यापार करवून घेत असल्याचे उघड झाले. तिच्यासोबत अन्य दोन आरोपीही यात सामील असल्याचे आढळून आले आहे.प्रकरणी आरोपींविरुद्ध पोलिस स्टेशन भंडारा येथे अप.क्र. १३४६/२०२५ अन्वये कलम३,४, ५ (१)स्त्री अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा १९५६ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!