Sunday, October 25, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने घातला थैमान….-गारपिटीने पिकांचे नुकसान

चंद्रपूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने घातला थैमान….-गारपिटीने पिकांचे नुकसान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

चंद्रपूर :- जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून आज गारांसह मुसळधार पाऊस झाला.जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास वातावरण बदलले आणि विजांच्या कडकडाटासह कोरपणा तालुक्यात तुफान गारपीट झाली.अनेक भागात पावसाने धुमाकूळ घातला.सध्या शेतात मिरची,मका, हरबरा,ज्वारी आणि भाजीपाल्याचे पिके उभे आहेत. अवकाळी पावसाने या पिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.भर उन्हाळ्यात अवकाळी पाऊस पडल्याने याचे नवल वाटत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट...

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!