Thursday, September 3, 2026
Homeचंद्रपूरचंद्रपूर उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर..

चंद्रपूर उबाठा शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्यातील बऱ्याच कालावधीपासून बहुप्रतीक्षेत असलेल्या शिवसेना(उबाठा) पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अखेर आज,गुरुवार ५ जून रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आल्या आहेत.जाहीर करण्यात आलेल्या नियुक्त्यांमध्ये मनीष जेठाणी- जिल्हा संघटक (विधानसभा-वरोरा-भद्रावती,चिमूर- राजुरा),पंकज नाशिककर उपजिल्हाप्रमुख (वरोरा -भद्रावती विधानसभा),नंदलाल टेमुर्डे-तालुकाप्रमुख (वरोरा तालुका),राजू राऊत तालुका संघटक (वरोरा तालुका),नितीन पिपरे-उपजिल्हाप्रमुख(राजुरा विधानसभा),संदीप वैरागडे माडूरवार तालुकाप्रमुख (राजुरा तालुका),सुरज तालुका प्रमुख (गोंडपिपरी तालुका),सागर ठाकूरवार- तालुकाप्रमुख (कोरपना तालुका),पंढरी मस्कले-तालुकाप्रमुख (जिवती तालुका),प्रदीप येनुरकर-शहरप्रमुख (राजुरा शहर), अल्ताफ मस्तान कुरेशी-शहरप्रमुख (गोंडपिपरी शहर), अनिल ढासले-शहरप्रमुख (कोरपना शहर),अक्षय गोरे -शहरप्रमुख (गडचांदूर शहर),प्रशांत कोल्हे उपजिल्हाप्रमुख (चिमूर विधानसभा),अनिल इगवार विधानसभा समन्वयक (चिमूर विधानसभा),भाऊराव ठोंबरे विधानसभा संघटक (चिमूर विधानसभा), श्रीहरी सातपुते-तालुकाप्रमुख (चिमूर तालुका),राजेंद्र जाधव-तालुका समन्वयक (चिमूर तालुका), केवलसिंग जुनी-तालुका संघटक (चिमूर तालुका), नाझीम शेख-तालुकाप्रमुख (नागभीड तालुका), विक्की मडकाम-तालुका समन्वयक (नागभीड तालुका),नितीन लोणारे-शहरप्रमुख (चिमूर शहर), संजय वाकडे-शहरसंघटक (चिमूर-शहर),अमित अमृतकर-शहरप्रमुख (नागभीड शहर) इत्यादी नियुक्त्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जाहीर करण्यात आल्या आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!