Thursday, July 23, 2026
Homeमुंबईसुधारित बातमी..पदभार स्वीकारताच पहिली सही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या फाईलवर…

सुधारित बातमी..पदभार स्वीकारताच पहिली सही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या फाईलवर…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक -९ जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आहे.त्यांनी पंतप्रधानपदाचा पदभार स्वीकारताच पहिली सही प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या फाईलवर केली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा १७ वा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवढ्यात प्राप्त होणार आहे.

केंद्र सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी अनेक योजना राबवते.त्यातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अशीच एक योजना आहे.या योजनेंतर्गत आतापर्यंत १६ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.त्यात १७ वा हप्ता देखील लवकरच मिळणार असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उपजिल्हा रुग्णालय,ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ११ आरोग्य संस्थांना राज्यस्तरीय मानांकन.. – दुर्गम भागातील आरोग्य सेवांच्या गुणवत्तेची राज्यस्तरावर दखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय आरोग्य अभियान(एनएचएम), महाराष्ट्र शासनांतर्गत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानक (NQAS-National Quality Assurance Standards)राज्यस्तरीय मूल्यांकनात गडचिरोली जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे.राज्य...

अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात आजपासून कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात; पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना-२०२६' अंतर्गत आज,बुधवार २२ जुलै रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती दिनाचे तसेच मुख्यमंत्री...

अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण; तर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक किटचे वाटप..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड,देसाईगंज येथे आज,बुधवार २२ जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण...

उद्याला महाराष्ट्र बंदची हाक..!

उद्रेक न्युज वृत्त :-देशाची राजधानी दिल्ली येथे सुरू असलेल्या नीट पेपरफुटी आंदोलन प्रकरणाला आता राजकीय वळण येऊ लागले आहे.विशेष म्हणजे, दिल्लीतील जंतर-मंतर आणि संसद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!