Monday, May 25, 2026
Homeचंद्रपूरसुदृढ समाज निर्मितीसाठी संतांच्या प्रबोधनाची आवश्यकता- आमदार सुभाष धोटे

सुदृढ समाज निर्मितीसाठी संतांच्या प्रबोधनाची आवश्यकता- आमदार सुभाष धोटे

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नितेश केराम/ कोरपना ता.प्र.

चंद्रपूर (कोरपना):- कोरपना तालुक्यातील मौजा- कन्हाळगाव येथे हनुमान जयंतीच्या पावन पर्वावर श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन हनुमान देवस्थान कन्हाळगाव यांच्या वतीने करण्यात आले. सप्ताहासाठी परमपूज्य बालयोगी आचार्य भागवत स्वामी गजेंद्र महाराज,लहरी बाबा संस्थान श्रीक्षेत्र मदापूरे जिल्हा अकोला व त्यांचे सहकारी स्वामी नारायण दृद महाराज यांचे प्रवचन व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.

सप्ताहाचे उद्घाटन लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या हस्ते करण्यात आले.उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करतांना लोकप्रिय आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी सांगितले की,सुदृढ समाज निर्मितीसाठी संत,समाज आणि प्रबोधनकार यांची आवश्यकता असते.आजच्या समाजातील संयुक्त कुटुंब पद्धतीला तडे पडत असल्याने मानवी द्वेष व आपसातील मतभेद वाढीस लागत आहे.मानवी जीवन कसे जगावे, संहबंध कसे जपावे इतर बाबींवर मनोगत व्यक्त केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

नागरिकांनो जीवाची काळजी घ्या; आजपासून नवतपाला सुरुवात.. – सर्वाधिक तापमानाचे नऊ दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-काही दिवसांपासून सूर्यदेवता विदर्भातील जीवसृष्टीवर कोपला की काय?अशी स्थिती निर्माण झाली आहे.सूर्य मोठ्या प्रमाणावर आग ओकू लागल्याने विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये उष्ण...

नागरिकांनी लोकशाही दिनात तक्रारी व निवेदने सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन  येत्या,सोमवार १ जून २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथील सभागृहात करण्यात आले आहे.जिल्ह्यातील नागरिकांनी...

देशात जनगणनेची प्रक्रिया सुरू झाली; पण ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकानाच नाही.. देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर धडकणार ‘भव्य मोर्चा’..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- "आमची संख्या,आमचा हक्क,आमचा सन्मान!" आणि "जनगणनेत स्वतंत्र कॉलम,आमचा हक्क!" अशी गगनभेदी गर्जना करत देसाईगंज तालुका ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!