Friday, July 17, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली येथे पिपल्स रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा- १२ एप्रिल ला उपस्थित राहण्याचे...

गडचिरोली येथे पिपल्स रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा- १२ एप्रिल ला उपस्थित राहण्याचे आवाहन 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- पिपल्स रिपब्लिकन पार्टी जिल्हा गडचिरोली कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा प्रेस क्लब  गडचिरोली येथे १२ एप्रिल २०२३ रोजी दुपारी १२ वाजता आयोजीत करण्यात येणार आहे.पिरिपाच्या गडचिरोली जिल्हा मेळाव्याचे अध्यक्ष पिरिपाचे जिल्हाध्यक्ष प्रा.मुनिश्वर बोरकर तसेच पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष लाँग मार्च प्रणेते माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यकत्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मेळाव्या नंतर प्रा.जोगेंद्र कवाडे चंद्रपूर जिल्ह्यातील व्याहाड(खुर्द)येथील तथागत भगवान गौतम बुद्ध मुर्तीच्या अनावरण सोहळ्यात उपस्थित राहणार आहेत.तरी सदर मेळाव्यास पिरिपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पिरिपाचे उपाध्यक्ष मारोती भैसारे,सरचिटणीस मुर्लीधर भानारकर, ॲड.सि.एम.जनबंधू ,सोनु साखरे, सिद्धार्थ नंदेश्वर,प्रमोद सरदारे,रोशन उके,जिवन मेश्राम आदींनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महामार्गाच्या मध्यभागी आलेले पाणीपुरवठा योजनेचे चेंबर धोकादायक; संबंधित विभागाचे दुर्लक्ष.. – रविंद्र गोटेफोडे यांची तातडीने स्थलांतराची मागणी

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५४३ च्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे चेंबर थेट रस्त्याच्या मध्यभागी आल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला...

सर्पदंश झाल्यास काय करावे आणि काय करू नये,घ्या जाणून.. – गडचिरोली जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांत एकूण १३४ सर्पदंशाच्या घटनांची नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-पावसाळ्याच्या दिवसांत शेतीची कामे वाढल्यामुळे आणि बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे सापांचा मानवी वस्तीत व शेतात वावर वाढतो.गडचिरोली जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र व जंगलाचे...

शिवराजपूर येथे रस्ता दुतर्फा वृक्ष लागवडीच्या कामास प्रारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):- “सामुहिक वन हक्क क्षेत्र विकास हीच आमची आस,गावातील लोकांना गाव शिवारातच लावू रोजगाराची कास" या उद्देशाने देसाईगंज तालुक्याच्या शिवराजपूर येथील सामुहिक वन...

बापरे..! घराबाहेर उभ्या असलेल्या चिमुकलीवर मोकाट कुत्रे तुटून पडली..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बऱ्याच ठिकाणच्या शहरात तसेच ग्रामीण भागात मोकाट कुत्र्यांची मोठी फौज पाहायला मिळते. काही मोकाट कुत्रे हल्ल्यांपासून चार हात दूरच असतात, तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!