Tuesday, September 1, 2026
Homeचंद्रपूरवाघाचा हल्ला अन् शेतकरी ठार….

वाघाचा हल्ला अन् शेतकरी ठार….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर :- शेतात गेलेल्या एका शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केला.ही घटना बफर क्षेत्रातील कक्ष क्रं.५२३ मध्ये गुरूवारी घडली,रात्री झाल्यानंतरही घरी परत न आल्याने त्यांचा शोधाशोध केला असता शुक्रवारला सकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला.सुभाष कडपे वय ४० वर्षे रा.जानाळा असे वाघाच्या हल्लात ठार झालेल्या युवा शेतकऱ्यांचे नाव आहे. मूल तालुक्यातील जानाळा येथील सुभाष कडपे हा शेतीच्या कामानिमित्त शेतावर गेला होता. दरम्यान दब्बा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना कक्ष क्रं.५२३ मध्ये घडली.रोजच्या प्रमाणे घरी परत न आल्याने त्यांचा शोधाशोध केले असता शुक्रवारला सकाळच्या दरम्यान त्याचा छिन्नविछिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी मूल पोलिसांना दिली.मूल पोलिस आणि वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये दहशत पसरली होती.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

सलग २४ तास हस्तलेखनाचा अनोखा राष्ट्रीय विक्रम.. चंद्रपूरच्या वैष्णवी मांडवकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-चंद्रपूरची गुणी कन्या वैष्णवी विश्र्वंभर मांडवकर हिने सलग २४ तास अखंड हस्तलेखन (Handwriting)करून 'सांगितिक वारसा आणि कौटुंबिक प्रवास' हे ८३ पानांचे...

खत उत्पादक कंपनी अथवा विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना गरज नसलेल्या निविष्ठांची खरेदी करण्याची सक्ती करू नये- कृषी विभाग -सक्ती अथवा जादा दराने विक्रीबाबत तक्रार नोंदविण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर रास्त दरात आणि पुरेशा प्रमाणात खते व निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाकडून नियमित नियंत्रण व तपासणी करण्यात...

पॅकेजिंगचा झोल; एक्सपायरी डेट बदलून पुन्हा बाजारात विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश.. -तब्बल ७५ लाखांहून अधिक किंमतीचा मुदतबाह्य साठा जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-दुकानात पॉकीटामध्ये मिळणारे विविध अन्न पदार्थ चवदार म्हणून आपण मोठ्या आवडीने खात असतो.प्रत्येक पॉकीटांवर सुरक्षित अन्नपदार्थांच्या चविंसाठी विशिष्ट कालमर्यादा नमूद केलेली...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!