Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजराष्ट्रसंतांचे विचारच देशाला तारक ठरणार- इंजिनियर भाऊसाहेब थुटे यांचे प्रतिपादन

राष्ट्रसंतांचे विचारच देशाला तारक ठरणार- इंजिनियर भाऊसाहेब थुटे यांचे प्रतिपादन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज शहराच्या हनुमान वार्ड येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्य प्रबोधणात्मक कार्यक्रमात बोलताना इंजिनियर भाऊसाहेब थुटे यांनी म्हटले की, राष्ट्रसंतांनी आपल्या ग्रामगितेत सांगितल्या प्रमाणे  आज ग्रामगिता ही ग्रामास अर्पण केली आहे.जगाचा पोशिंदा खेढ्यात राहतो; जनतेला लागणारे अन्न तो पुरवितो मात्र आज पुरती व्यवस्था ही त्याच्या पीकवलेल्या मालाला भाव ठरविण्याचा अधिकार मात्र त्यांना नाही; त्यामुळे तो आज काळानुसार हतबल झालेला आहे.मात्र त्याने जर ठरविले तर आज शहरी भागात जी अर्थव्यवस्था आहे; जी बळकट आहे; म्हणतो त्याला छेद देण्याचे काम बळीराजा करू शकतो,त्यामुळे आज ग्रामगितेचे वाचन करून तेथील विचार आत्मसात करून त्याप्रकारे ते आचरणात आणले तरच देश तारू शकेल तसेच राष्ट्रसंतांचे विचारच देशाला तारक ठरणार असल्याचे त्यांनी प्रतिपादीत केले.आजचा तरुण मोबाईल वापरतो; ही प्रगती आहे.मात्र त्याचा दुरुपयोग वेगळ्या मार्गाने केला तर आजची तरुणाई ही भरकटल्या शिवाय राहणार नाही.त्यामुळे ग्रामगितीचे वाचन करा व पण विचार अंगीकारा तेच विचार देशाला तारक ठरणार आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्य प्रबोधणात्मक कार्यक्रमा प्रसंगी गुरुदेव सेवा मंडळ येथील गुरुदेव भक्तॲड.प्रकाश भैय्या,रामकृष्ण सहारे,विनोद फुलबांडे,प्रदीप दोनाडकर ,गुरुदेव सेविका वाघाडे,पांडुरंग बुराडे,विष्णू नागमोती, पुरुषोत्तम भागडकर,प्रशांत पिंजरकर प्रा.काशिनाथ मातेरे, सुरेश नरहरशेट्टीवार,शालू दंडवते,शांता दिघोरे यांनी संपूर्ण संचासहीत त शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मोठ्या प्रमाणात भाविक व गुरुदेव भक्त उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!