Wednesday, July 22, 2026
Homeगडचिरोलीयेत्या १ एप्रिल रोजी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन..

येत्या १ एप्रिल रोजी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी ऑनलाईन वेबिनारचे आयोजन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेची माहिती गडचिरोली जिल्ह्यातील सर्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी येत्या १ एप्रिल २०२५ रोजी दुपारी १२ वाजता ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले आहे.उमेदवार,विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयांचे प्राचार्य यांना वेबिनारद्वारे जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण व्हावी,जेणेकरून अर्ज प्रक्रियेबाबत (उदा.अर्ज कसा करावा,आवश्यक दस्तऐवज कोणते जोडावेत इ.) संपूर्ण माहिती मिळून ऑनलाईन सुविधांचा प्रभावी वापर करता यावा यासाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीमार्फत समर्तापर्व अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.वेबिनारची लिंक https://meet.google.com/qqx-zeyy-wgc अशी आहे.
जास्तीत जास्त नागरिकांनी,विशेषतः विद्यार्थी व पालकांनी या जिल्हास्तरीय वेबिनारमध्ये सहभागी व्हावे,असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोलीचे देवसुदन एन.धारगावे यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आंधळी येथे मोफत नेत्रसेवा शिबिर संपन्न; ११७ जणांची तपासणी,तर ३२ रुग्णांवर होणार मोफत शस्त्रक्रिया..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार नेत्रसेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महात्मे आय बँक हॉस्पिटल नागपूर,समता फाउंडेशन मुंबई,आधार ग्रामीण विकास संस्था आंधळी आणि गट...

सोनम वांगचुक समर्थनाथ कुरखेड्यात रिपाईच्या वतीने निदर्शने व निवेदन सादर..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-परीक्षांच्या नावाखाली विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणे सुरू झाले आहे. रात्रंदिवस मेहनत घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना काही दिवसांतच कळतेय की अगोदरच पेपरची कॉपी...

डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम; शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा वापर करण्याचे आवाहन.. -प्रत्यक्ष खताच्या गोणीवरील छापील किंमत पाहूनच खत खरेदी करावे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-डीएपी खताच्या जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाल्याने राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातही डीएपी खताचा पुरवठा अपेक्षेप्रमाणे होत नसल्याने शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार पर्यायी खतांचा...

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन..पुढील चोवीस तास महत्वाचे; चार जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्यातील विविध भागात पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे. हवामान विभागाने नुकतेच १९ जुलै ते २३ जुलै दरम्यान पाच दिवसांसाठी जोरदार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!