Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजफॅन ऑफ आंबेडकराईट मोमेन्ट तर्फे "एक वही एक पेन" उपक्रम 

फॅन ऑफ आंबेडकराईट मोमेन्ट तर्फे “एक वही एक पेन” उपक्रम 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वडसा येथील दीक्षाभूमी येथे ६ डिसेंबर २०२३ रोजी फॅन ऑफ आंबेडकराईट मोमेन्ट तर्फे राबवण्यात आलेल्या “एक वही एक पेन” या उपक्रमास सुरुवात केली होती.सनोज खोब्रागडे, प्रतीक लाडे,तुषार रहाटे,मोहितेश शिंपोलकर,रोहित जनबंधू,विक्की राऊत,मयंक मेश्राम आणि सुमेध मेश्राम यांनी हे उपक्रम राबविले होते.या उपक्रमातर्फे गडचिरोली जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांना जमा झालेले वही आणि पेन  सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊ  यांच्या जयंती निमित्त  ३ जानेवारी आणि १२ जानेवारी ला वाटप करण्यात येणार होते. ते काल दिनांक १२ जानेवारी म्हणजेच राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त कोरची तालुक्यातील काही शाळा आणि वसतिगृहांमधे वाटप करण्यात आले. 

मागासवर्गीय मुलींचे वस्तीगृह,मागासवर्गीय मुलांचे वस्तीगृह,कोरची आणि आश्रम शाळा कोरची मधील वर्ग पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत वाटप करण्यात आले.येथे आश्रम शाळेचे मुख्याध्यापक बी.पी.कुळसंगे सर तसेच इतर शिक्षक नीलमचंद कपागते,एस.डी.पचारे,अंबोने,वाडघुरे मॅडम, अचारे ठाकरे उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!