Monday, August 31, 2026
Homeकुरखेडानवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेवराव कीरसान यांचे कुरखेडा शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत.. 

नवनिर्वाचित खासदार डॉ.नामदेवराव कीरसान यांचे कुरखेडा शहरात फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य स्वागत.. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली) :- लोकसभा निवडणूक २०२४ चा निकाल दिनांक-४ जून रोजी सर्वत्र जाहीर करण्यात आला आहे.यात गडचिरोली-चिमूर लोकसभा निवडणुकीच्या लढतीत महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले आहे.गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून महाविकास आघाडीचे उमेदवार नुकतेच खासदार झालेले डाॅ.नामदेव किरसान यांचे कुरखेडा शहरात प्रथमच आगमना प्रीत्यर्थ महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्ष्यांच्या वतीने बाजार चौकात त्यांचा फटाक्यांची भव्य आतिशबाजी तसेच शाल श्रीफळ व पूष्पगूच्छ देऊन भव्य सत्कार करण्यात आला.सत्कार प्रसंगी डॉ. नामदेव कीरसान यांनी सांगीतले की,जिल्हाची मागासलेपणाची ओळख पूसत प्रगती पथावर आणण्याकरीता नियोजन बद्ध आराखडा तयार करणार तसेच सर्व सामान्यांना विकासाचा केंद्र बिंदु मानत विकासाची प्रक्रिया गतिमान करणार; असे आश्वासन दिले.

याप्रसंगी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमूख सूरेंन्द्रसिंह चंदेल,कांग्रेस तालूका अध्यक्ष जिवन पाटील नाट,जिल्हा उपाध्यक्ष जयंत पाटिल हरडे, नगराध्यक्ष अनीताताई बोरकर,माजी नगराध्यक्ष डॉ. महेन्द्र कुमार मोहबंसी,शिवसेना उबाठा तालुका प्रमूख आशिष काळे,यूवक कांग्रेस तालुका अध्यक्ष गिरीधर तितराम,महिला कांग्रेस अध्यक्ष आशाताई तूलावी ,नगरसेवक जयेंद्र चंदेल,जयश्री रासेकर,कांता मठ्ठे,जयश्री धाबेकर,माजी प स उपसभापति श्रीराम दूगा,आनंदराव जांभूळकर,आप पक्षाचे जिल्हा मिडीया प्रमूख नासीर हाशमी,तालुका संयोजक ईश्वर ठाकूर, माजी नगरसेवक पुंडलीक देशमुख,अल्पसंख्यक आघाडीचे अध्यक्ष जावेद शेख,उपाध्यक्ष शोएब मस्तान,कपील पेंदाम माजी नगरसेवक उसमान खान,आसिफ शेख, रोहित ढवळे,अशपाक खान,शारदा गाथाडे, राकेश चव्हाण नगरसेवीका हेमलता नंदेश्वर, तूकाराम मारगाये,भावेश मुंगणकर ,भाश्कर गूंडरे, माजी प स सदस्य धरमदास उईके माजी उपसरपंच दामोधर वट्टी, सूनिल कीलनाके, जावेद शेख,अयूब खान, मूजफ्कर बारी तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थीत होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!