Thursday, July 16, 2026
Homeभंडारादोन वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; जेली समजून  उंदीर मारण्याचे औषध खाल्ले औषध-भंडाऱ्यातील...

दोन वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू; जेली समजून  उंदीर मारण्याचे औषध खाल्ले औषध-भंडाऱ्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- जेली समजून उंदीर मारण्याचे औषध खाल्ल्याने दोन वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शहरातील विद्यानगरात घडली. श्रीमयी प्रेम शेंडे वय २ वर्षे असे या मुलीचे नाव आहे. श्रीमयी घरात खेळत होती.त्यावेळी घरात उंदीर मारण्यासाठी औषध टाकून ठेवण्यात आले होते. खेळता खेळता श्रीमयीने जेल समजून ते औषध चाटून बघितले.तिची प्रकृती खालावल्याने नागपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.दोन वर्षे वयाची चिमुकली धड बोलूही शकत नव्हती त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या चार प्रमुख कल्याणकारी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!