Wednesday, July 15, 2026
Homeमुंबईदिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता एसटीची भाडे वाढ...

दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता एसटीची भाडे वाढ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-दिवाळीत प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता एसटी महामंडळाने हंगामी भाड्यात १० टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.ही भाडेवाढ २५ ऑक्टोंबर ते २४ नोव्हेंबर दरम्यान एका महिन्यासाठी असेल. भाडेवाढीमुळे महापालिकेच्या तिजोरीत सुमारे ९५० ते १००० कोटी रुपयांचा महसूल जमा होणार आहे.त्यामुळे एसटीने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी राज्यातील नागरिकांना ७० ते १००० रुपयांचा फटका बसणार आहे.दिवाळीच्या सुट्यांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन अनेक कुटुंबे खेड्यापाड्यात जाण्याची योजना आखतात.भाडेवाढ करणे महामंडळाच्या धोरणानुसार, गर्दीच्या हंगामात भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन महामंडळाच्या धोरणानुसार, गर्दीतून उत्पन्न वाढविण्यासाठी दरवर्षी हंगामी भाडे वाढविले जाते.महामंडळाला पीक सीझनमध्ये भाडेवाढ करण्याची परवानगी आहे.यंदाही हंगामी भाडेवाढ होणार आहे. सध्या विठाई,शिवशाही, निमआराम या बससाठी ही भाडेवाढ लागू होणार नाही..

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्याच्या विविध भागात पाऊस करणार दमदार एंट्री..

उद्रेक न्युज वृत्त :- 'नैसर्गिक आपत्तीस मंडळ जबाबदार राहणार नाही' अश्या म्हणण्याप्रमाणे पावसाचे काही खरे नाही.कुठे मुसळधार पडतो तर कुठे पाण्याचा एक थेंबही पडत नाही.त्यातच...

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!