Friday, October 16, 2026
Homeनागपूरचार हजार डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना जावे लागणार घरी.....

चार हजार डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना जावे लागणार घरी…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत राज्यातील आरोग्य विभागातील मंजूर बाह्ययंत्रणेव्दारे पदावर भरती  करण्यात आलेल्या डाटा एन्ट्री ऑपरेटर्स यांचा तीन वर्षांचा कार्यकाळ असताना कंपनी त्यांना दोन वर्षातच त्यांना कार्यमुक्त करणार आहे. यामुळे चार हजार डाटा एन्ट्री ऑपरेटर्सना घरी जावे लागणार आहे.आरोग्य विभागात मे यशस्वी अकॅडमी फॉर स्कील,पुणे या संस्थेच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी तीन वर्षांच्या चार हजार डाटा एन्ट्री ऑपरेटरची नियुक्ती करण्यात आली होती.त्यांना दरमहा ९ हजार रुपये मानधन दिले जाते.करारानुसार कंपनीने ऑपरेटर्सना एक वर्षानंतर १० टक्के,तर दोन वर्षांनंतर १५ टक्के मानधन वाढ देणे अपेक्षित होते.ऑपरेटरला वाढ न देता कार्यमुक्त करण्याची नोटीस कंपनीने दिली आहे. यामुळे महाराष्ट्र डाटा एन्ट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेच्या आवाहनानुसार आरोग्य विभागातील कंत्राटी ऑपरेटर संपावर गेले आहेत. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तीन कल्याणकारी योजनांना इंदिरा गांधींच्या नावाऐवजी ‘प्रधानमंत्री’ शब्द..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली.या पार पडलेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने तीन कल्याणकारी योजनांची नावे...

गडचिरोली जिल्ह्यातील ९६ रेतीघाटांचे होणार लिलाव; सूचना व हरकती सादर करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील वाळू व रेती उत्खननासाठी योग्य स्थळांचा समावेश असलेला सन २०२६-२७ चा प्रारूप जिल्हा सर्वेक्षण अहवाल नागरिकांच्या अवलोकनासाठी www.gadchiroli.gov.in या संकेतस्थळावर...

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!