Monday, July 27, 2026
Homeभंडाराखासगी स्कूल व्हॅनने सायकलवरून जाणाऱ्या विद्यार्थ्याला दिली धडक... -१० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू;...

खासगी स्कूल व्हॅनने सायकलवरून जाणाऱ्या विद्यार्थ्याला दिली धडक… -१० वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू; आजची घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-१० वर्षीय विद्यार्थ्याचा भरधाव असलेल्या स्कूल व्हॅनने सायकलवरून जात असतांना धडक दिल्याने मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार १ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास भंडारा तालुक्यातील भोजापूर मार्गावर घडली.आदित्य रुपचंद बागडे वय १० वर्षे,रा.भोजापूर असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.आदित्य हा भंडारा येथील संत शिवराम शाळेत इयत्ता ४ थीच्या वर्गात शिकत होता.तो सकाळी नेहमीप्रमाणे सायकलने गावाशेजारी फिरायला गेला होता.परत येताना खासगी स्कूल व्हॅनने त्याच्या सायकलला धडक दिली.यात आदित्यचा मृत्यू झाला.या अपघातात स्कूल व्हॅनमधील काही विद्यार्थ्यांनाही दुखापत झाल्याची माहिती आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता तुकाराम मुंढेंचा सौंदर्य प्रसाधनांवर कारवाईचा धडाका..!

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्तपद स्वीकारताच राज्यभरात भेसळयुक्त अन्नपदार्थ,निकृष्ट दर्जाची औषधे,तसेच प्रतिबंधित तंबाखू,गुटखा...

धक्कादायक..! लहान भावाच्या उपस्थितच १६ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या आठ वर्षीय लहान भावाच्या उपस्थितच गळफास लावून...

शेतकरी कर्जमाफी योजना; गडचिरोली जिल्ह्यातील २ हजार ५३९ शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६' अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या याद्या शासनाकडून प्राप्त झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी...

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!