Sunday, September 6, 2026
Homeदेसाईगंजउद्याला उसेगांव येथे सोनाली पाटील डान्स,लावणी कार्यक्रमाचे आयोजन...

उद्याला उसेगांव येथे सोनाली पाटील डान्स,लावणी कार्यक्रमाचे आयोजन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या उसेगांव येथे उद्या,बुधवार दिनांक-२ ऑक्टोंबरला पितृ मोक्ष अमावस्या दिनाचे औचित्य साधून सामूहिक नाट्य कला मंडळ उसेगांव यांच्या सौजन्याने लई झक्कास ग्रुप प्रस्तुत मिस.सोनाली पाटील बारामती(पुण्याची मैना)यांचे डान्स,लावणी कार्यक्रमाचे मोफत आयोजन रात्रो ८:३० वाजता महादेव मंदिराच्या रंगमंचावर करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार कृष्णा गजबे, सहउद्घाटक आरमोरी विधानसभा क्षेत्राचे काँग्रेस नेते रामदास मसराम,अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार तर उपाध्यक्ष म्हणून शिवराजपूर गट ग्रामपंचायतीचे सदस्य तथा माजी सरपंच मारोती बगमारे हे असणार आहेत.
सदर कार्यक्रम हे संपूर्णपणे मोफत असून माराठमोठ्या लावणी,डान्स व विविध पंचरंगी कार्यक्रम असणार आहे.सदर कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष प्रदीप उरकुडे, उपाध्यक्ष मनोज चौधरी,आनंद गायकवाड,सचिव प्रल्हाद गायकवाड, सचिन उरकुडे,सहसचिव सचिन ठाकरे,मुन्ना पिंपळकर, मॅनेजर गुरुदेव दर्वे,मेघराज कांबळी,रुपचंद कांबळी,स्टेज मॅनेजर धनंजय बोरकर,चेतन उरकुडे,देविदास मेश्राम, सुत्रधार पुरुषोत्तम मेश्राम,प्रदीप सुर्यवंशी,सोपान ढोरे तसेच संचालन करणारे गोपाल बोरकर व दिपक प्रधान यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल कसा होणार? – न्यायालयाने आरोपीवरील दाखल गुन्हे केले रद्द..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बँकेचा कर्मचारी लोकसेवकाच्या व्याख्येतच बसत नाही; तर शासकीय कामात अडथळा आणला वा हल्ला केल्याचा गुन्हा दाखल तरी कसा होणार? असे म्हणत...

शिक्षक दिन उत्साहात संपन्न; ‘ज्ञानमित्र’ उपक्रमातून विद्यार्थी बनले विद्यार्थ्यांचे शिक्षक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंजच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा,नैनपूर वॉर्ड येथे आज,शनिवार ५ सप्टेंबरला शिक्षक दिन व स्वयंशासन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!