Tuesday, August 25, 2026
Homeचंद्रपूरपीक कर्ज नाकारल्या प्रकरणी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षास काढले पदावरून

पीक कर्ज नाकारल्या प्रकरणी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षास काढले पदावरून

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

चंद्रपूर (घोसरी):- पोंभुर्णा तालुक्यातील सेवा सहकारी संस्था, मर्या. फुटाणा येथील सभासदाने पीक कर्जाची मागणी केली असता संचालकांनी प्रकरण प्रलंबित ठेवले.यामुळे सभासदाला कर्जापासून वंचित रहावे लागले.याबाबत सहायक निबंधक एम. डी. मेश्राम यांनी संचालक,अध्यक्ष वासुदेव पाल यांना पदावरून काढले असून त्याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

फुटाणा सेवा सहकारी संस्था येथील सभासद नैलेश जोगेश्वर चिंचोलकर यांनी पीक कर्ज प्रकरण सादर करुन बँकेला मंजुरीबाबत विनंती केली होती.परंतु सभासदाच्या आजोबाने ज्या जमिनीवर कर्ज घेतले होते ते कर्ज थकीत असून कर्ज प्रस्ताव बँकेकडे सादर केला नाही.

सभासदाच्या आजोबांच्या मृत्यू पश्चात कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी वारसदार या नात्याने चिंचोलकर यांची आहे.परंतु जमिनीची वाटणी होऊन स्वतंत्र सातबारा दर्शवून कर्जाचा बोजा नाकारणे उचित नाही.

– वासुदेव गोपाळा पाल, संचालक सेवा सहकारी संस्था, फुटाणा

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!