Tuesday, September 22, 2026
Homeनवी दिल्लीफोनमधील मॅसेज डिलीट करणे किंवा कॉल हिस्ट्री हटविणे अपराध नाही-सुप्रीम कोर्ट

फोनमधील मॅसेज डिलीट करणे किंवा कॉल हिस्ट्री हटविणे अपराध नाही-सुप्रीम कोर्ट

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

नवी दिल्ली :-मोबाइल फोन ही व्यक्तीची खासगी संपत्ती असते,हे न्यायालयाने मान्य केले आहे. गोपनीयता किंवा तांत्रिक कारणांमुळे फोनमधील मॅसेज डिलीट करणे किंवा कॉल हिस्ट्री हटविणे हा अपराध नाही,असे निरीक्षण सुप्रीम कोर्टाने नोंदविले आहे.त्यामुळे फोनमधील डेटा डिलिट करावा की नाही; याबाबत संभ्रम दूर होणार आहे.न्यायाधीश बी.आर.गवई आणि के.व्ही.विश्वनाथन यांच्या पीठाने स्पष्ट केले की,मोबाइलमधील डेटा हटविणे ही सामान्य बाब आहे.याला गुन्हेगारी कृत्य वा पुराव्यांशी छेडछाड म्हणता येणार नाही.भारतात मोबाइलच्या वापरावर देखरेख किंवा नियंत्रण ठेवणारा कोणताही कायदा नाही; परंतु या मॅसेज मधून कुणाला धमकावून कॉलसाठी मोबाइलचा वापर केला जात असेल तर हा गुन्हा ठरतो.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!