Tuesday, August 25, 2026
Homeदेसाईगंजआमगाव येथील तलावाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे -देसाईगंज आपची बीडीओच्या मार्फतीने...

आमगाव येथील तलावाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात यावे -देसाईगंज आपची बीडीओच्या मार्फतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- पासून उत्तरेस पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आमगाव येथील तलावास रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यासंदर्भात २७ जानेवारी २०२३ देसाईगंज पंचायत समितीचे बिडीओ यांच्या मार्फतीने गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे आम आदमी पक्ष देसाईगंजच्या वतीने निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले  की,आमगाव  येथे दरवर्षी मोठ्या संख्येने रामनवमीची जत्रा भरत असते.जत्रा ही तलावा जवळपास भरीत असल्याने तलावातील संपूर्ण पाण्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणावर गाळ साचली असल्याने तलावाचे सौंदर्य पूर्णपणे नष्ट झाले आहे.रामनवमीची जत्रा भरीत असल्याने गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून तलावाचे सौंदर्यीकरण करून तलावाला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा व तलावाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे.अशी मागणी देसाईगंज आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!