Tuesday, September 22, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज येथे सर्व सोयीसुविधायुक्त 'अम्मा क्लिनीक' चे शुभारंभ…

देसाईगंज येथे सर्व सोयीसुविधायुक्त ‘अम्मा क्लिनीक’ चे शुभारंभ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :- देसाईगंज शहराच्या ब्रम्हपुरी मार्गे असलेल्या जामा मस्जिद नजिक अम्मा क्लिनीकचे शुभारंभ नुकतेच ब्रम्हपुरी येथील स्त्रीरोगतज्ञ डॉ.म्हैसकर आणि देसाईगंज  ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.इकबाल बेग यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

अम्मा सर्व सोयीसुविधायुक्त असून क्लिनीक मध्ये वातरोग,लकवा रोग,दमा,फिटल डॉप्लर,त्वचा रोग, पोटाचे विकार,स्त्रीरोग, मुळव्याध, वृद्धपणाचे आजार, मधुमेह व रक्तदाब,नेबुलाईजेशन व ऑक्सीजन, कान,नाक,घसा तपासणी,गरोदर माता तपासणी,ईसीजी व इतर उपचारची सुविधा उपलब्ध होणार आहे.विशेष म्हणजे अम्मा क्लिनीक मध्ये स्त्रीरोग तज्ञासह एम.बी.बी.एस.ते एम.डी.सारख्या प्रशिक्षीत डॉक्टरांकडून तपासणी करण्यात येणार आहे.यात डॉ. सफाक शेख,डॉ.पुजा वंजारी,डॉ.प्रसन्ना मुन,डॉ. शफिक शेख,डॉ.राहुल राऊत, डॉ.झरीन इकबाल बेग आदींची प्राक्टीस नियमीत राहणार आहे.

शुभारंभ प्रसंगी प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष जेसा मोटवाणी,मनोहर डांगे,काँग्रेस नेते रामदास मसराम, डॉ.साजीद शेख गोंदिया,मोनटी छिंदवाडा,इंजि.विजय मेश्राम आदी उपस्थित होते.   

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

भरधाव वाहनाच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-एका अज्ञात वाहनाने जंगल परिसरातून मार्गक्रमण करीत महामार्ग ओलांडणाऱ्या वाघिणीला जोरदार धडक दिल्याने धडकेत वाघिणीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,मंगळवार २२...

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल वाजला.. -शिक्षक-पदवीधर मतदार संघात कोण मारणार बाजी?

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणुकांचा बिगुल आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने जाहीर केला.त्यानुसार,तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा करण्यात...

जन सेवेतुनच खरी इश्वराची आराधना-किशन नागदेवे -साई मंदिर देवस्थान समितीच्या उपक्रमातून तब्बल २ हजार ५०० रुग्णांची मोफत तपासणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज येथील राजेंद्र  वार्डातील प्रसिद्ध साई मंदिर देवस्थान समितीच्या वतीने आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी गणेशोत्सव निमित्त  मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आला.या...

‘लोकसंवाद-२०२६’मधून रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष जनजागृती कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवानिमित्त माहिती व जनसंपर्क विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘लोकसंवाद- २०२६’ उपक्रमांतर्गत आज,मंगळवार २२ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान व रक्तसुरक्षिततेविषयी विशेष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!