Thursday, June 25, 2026
Homeनवी दिल्लीबँकांशी संबंधित फसवणूकीची प्रकरणे वाढली..-सर्वात जास्त फसवणूक डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून…

बँकांशी संबंधित फसवणूकीची प्रकरणे वाढली..-सर्वात जास्त फसवणूक डिजिटल पेमेंटच्या माध्यमातून…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

दिल्ली :-बँकांशी संबंधित फसवणूकीची प्रकरणे गेल्या आर्थिक वर्षात बऱ्यापैकी वाढली आहे.याची ३६०७५ पर्यंतची नोंद करण्यात आली आहे.या कालावधीत फसवणूकीतून गोळा केलेली रक्कम ४६.७ टक्क्यांनी घसरून १३९३० कोटी रुपये झाली.ही माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वार्षिक अहवालात देण्यात आली आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात फसवणूकीच्या प्रकरणांची संख्या वाढून,३६०७५ पर्यंत वाढली,जी एका वर्षापूर्वी १३५६४ होती.

गेल्या तीन वर्षांत,फसवणूकीच्या प्रकरणांमध्ये खाजगी क्षेत्रातील बँकांची सर्वाधिक फसवणूक झाली आहे; परंतु सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी पूर्वीप्रमाणेच सर्वाधिक योगदान दिले आहे.सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील फसवणूक प्रामुख्याने कर्ज प्रकारात होती.आरबीआयने वार्षिक अहवालात म्हटले आहे की, डिजिटल पेमेंट,इंटरनेट आणि कार्ड पेमेंटसह सर्वात जास्त डिजिटल फसवणूक झाली आहे.

कार्ड आणि इंटरनेट संबंधित फसवणूकीची संख्या आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ३५९६ होती,जी वित्तीय वर्ष २०२४ मध्ये २९०८२ पर्यंत वाढली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बहिणीचा छळ असह्य; जावयाचा साळ्यानेच केला खून.. – ५० हजाराची दिली सुपारी..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-गेल्या सहा वर्षापासून बहिणीचा छळ करीत असल्याच्या रागातून ५० हजाराची सुपारी देत चक्क साळ्यानेच जावयाचा गेम बजावला असल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासात...

सावधान..! जिल्हा परिषद शाळांतील परिचर भरतीची सोशल मीडियावरील जाहिरात बनावट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सोशल मीडियावर जिल्हा परिषद शाळांमध्ये परिचर(Peon)पदभरतीसंदर्भात प्रसारित होत असलेली जाहिरात पूर्णपणे खोटी,बनावट आणि दिशाभूल करणारी असल्याचा अधिकृत खुलासा जिल्हा परिषदेचे मुख्य...

वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट बसवा; अन्यथा १ जुलैपासून दंडात्मक कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट(HSRP)बसविणे बंधनकारक केले आहे.या कामासाठी शासनाने...

बापरे..! जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यतेचे आदेश.. – चक्क जिल्हाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना कारवाईचे पत्र..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान(डीएमएफ) गडचिरोली यांच्या नावाने बनावट प्रशासकीय मान्यता आदेश तयार करून प्रसारित करण्यात आल्याच्या गंभीर प्रकरणी गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!