Friday, June 12, 2026
Homeभंडारानैराश्यातून दारूच्या आहारी गेला अन् स्वतःच संपविले जीवन; विहिरीत उडी घेऊन केली...

नैराश्यातून दारूच्या आहारी गेला अन् स्वतःच संपविले जीवन; विहिरीत उडी घेऊन केली आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- लाखनी तालुक्यातील राजेगाव/मोरगाव येथे ४० वर्षीय युवकाने नैराश्यातून घराच्या मागील भागात असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली.राजेश प्रल्हाद रहांगडाले (४०, रा. राजेगाव/मोरगाव) असे मृताचे नाव आहे.राजेश हा मजुरीचे काम करीत होता.त्याचे डी.एड.झाले असून, नोकरीच्या शोधात होता.त्याला नोकरी न लागल्याने व लग्न न झाल्याने नैराश्यातून दारूच्या आहारी गेला होता. त्याने सांदवाडीत असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.घटनेची माहिती लाखनी पोलिसांना देण्यात आली.बुधवारी त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.लाखनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

बांधकाम कामगार योजनांचा लाभ घेण्यासाठी ९० दिवस काम केल्याचे बनावट प्रमाणपत्र; ११ जणांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कंत्राटदार,ऑनलाइन सेवा केंद्र संचालक व एजंट यांच्या संगनमताने करण्यात आलेल्या बोगस कामगार नोंदणीचे रॅकेट उघडकीस येताच तब्बल ११ जणांवर गुन्हे दाखल...

हायवा ट्रकचा अपघात; दोघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका अनियंत्रित हायवा ट्रकचा अपघात होऊन दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज, गुरुवार ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ब्रम्हपुरी तालुक्यातील पारडगाव...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!