Wednesday, August 12, 2026
Homeआरमोरीअखेर आरमोरी येथील लाच घेणारा महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ पोलीस कोठडीत

अखेर आरमोरी येथील लाच घेणारा महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ पोलीस कोठडीत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

आरमोरी(गडचिरोली) :- वीज जोडणी घेण्याकरिता सर्वे करून चार विद्युत खांब बसत असतांना ते कमी करून तीन विद्युत खांब करण्याच्या कामाकरिता तक्रारदाराकडून दीड हजार रूपयांची लाच स्वीकारणारा महेंद्र डोमाजी बराडे वय ३६ वर्षे वरिष्ठ तंत्रज्ञ महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी आरमोरी,असे अटक करण्यात आलेल्या लाचखोराचे नाव आहे.त्यास १५ जानेवारीला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.आरमोरी येथील वरिष्ठ तंत्रज्ञ महेंद्र डोमाजी बराडे यास लाचलुचपत पथकाने रविवारी रंगेहाथ पकडले होते.त्यास १५ जानेवारीला जिल्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून ‘एसीबी’ मार्फत अधिक तपास सुरू आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवार्थ प्रणाली लागू.. – ‘डेटा मायग्रेशन’ व पायलट वेतन देयक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन.. – सुट्टीच्या दिवशीही कोषागार...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान,सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या १ जुलै २०२६ च्या शासन...

आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण प्राप्त.. -कोणत्याही शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल..

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंगळवारी 'राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा)विधेयक २०२६' ला मंजुरी दिल्याने आता राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम्'ला...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला.. – कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्याने सांगितला आनंददायक अनुभव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)योजनेअंतर्गत मी ३० पाईपची मागणी केली होती.पाईप खरेदी केल्यानंतर अवघ्या ८ दिवसांच्या आत माझ्या खात्यात ८०...

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!