Sunday, June 28, 2026
Homeचंद्रपूरमांगलहीरा आरोग्य शिबीरातील रुग्ण नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी...

मांगलहीरा आरोग्य शिबीरातील रुग्ण नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नितेश केराम/ कोरपना ता.प्र.

चंद्रपूर :- कोरपना तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात माजी आमदार ॲड.संजय धोटे यांच्या वाढदिवसा निमित्त मौजा-मांगलहीरा येथे २८ फेब्रुवारी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर,ग्रामीण रुग्णालय कोरपना,प्राथमिक आरोग्य केंद्र मांडवा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रोग दिन निदान व नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात आले होते. शिबीरामध्ये नेत्र तपासणी पात्र रुग्णांना नेत्र शास्त्रक्रियेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर याठिकाणी ५ एप्रिला पाठवण्यात आले होते.सर्व रुग्णांची नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून काल ८ एप्रिल रोजी ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे रुग्ण परत आले.

आदिवासी भागात गेल्या पाच वर्षापासून ॲड.संजय धोटे माजी आमदार यांचा वाढदिवस हा ‘मानव सेवा हिच ईश्वर सेवा’ समजून शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सेवा मिळावी; दुष्टीकोन नजरेसमोर ठेवून अनिल कवरासे कोरपना व ज्योतीराम कोहचडे मांगलहीरा व सहकारी आरोग्य शिबीराचे लाभ थिपा हनुमान गुडा, उमरहिरा,शिवापूर,रुपापेठ,खडखी,दुर्गाडी पार्डी गावातील जणतेला होत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!