Friday, October 23, 2026
Homeचंद्रपूरतहसील कार्यालय कोरपना येथे केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांचा यथोचीत सन्मान

तहसील कार्यालय कोरपना येथे केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांचा यथोचीत सन्मान

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नितेश केराम/चंद्रपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी 

चंद्रपूर :-तहसील कार्यलय कोरपना येथे केंद्रस्तरीय मतदान अधिकारी बी एल ओ यांची महत्वापूर्ण बैठक नायब तहसीलदार तथा मतदान नोंदणी अधिकारी भगत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.या मध्ये मौजा-आसन खुद्द यादी भाग क्र.४९ येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ तुकाराम यादव पंधरे यांनी नवीन मतदान नोंदणी,मयत स्थलांतरीत दुबार वगळणी,अस्पस्ट छायाचीत्र वोटर स्लिप वाटप,ई व्ही एम व्ही व्ही पी जनजागृती मोहिम इत्यादी.कामे  नेहमी अग्रेसर राहून उत्कृष्टपणे कार्य केले.तसेच मतदान कार्डला आधार कार्ड जोडण्याचे उत्कृष्टपणे कार्य करीत कोरपना तालुक्यातून सर्वात जास्त जोडणीची कामे केल्याबदल नायब तहसीलदार कोरपना येथील भगत यांच्या शुभ हस्ते शिल्ड देऊन सत्कार करण्यात आला.

प्रसंगी कोरपना तहसील कार्यलयाचे नायब तहसीलदार भगत,भोधे,सित्रू तसेच कोरपना तालुक्यातील सर्व बी एल ओ उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची चौथी यादी प्रसिध्द..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाने २ जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ योजना सुरु केली आहे.या योजनेतंर्गत १ एप्रिल...

जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.. -अप्रमाणित संदेशांवर शेतकरी व नागरिकांनी विश्वास ठेवू नये; जिल्हा परिषदेच्या संबंधित...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जलस्रोतांमधून पाणी उपसा करणारे मोटार पंप अथवा इंजिन काढून घेण्याबाबत तसेच ते जप्त करण्याबाबत कोणतेही आदेश जारी केलेले नाहीत, असा खुलासा...

अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली; पीएम किसान योजनेचे दोन हजार येणार बँक खात्यात..

उद्रेक न्युज वृत्त :-पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या २४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या देशातील कोट्यवधी शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी असून प्रतीक्षा संपली आहे.येत्या,शुक्रवार...

कुरुड रेती घाटाचे टीप्पर कोंढाळ्याच्या रस्त्यांवरून.. -वाहनात क्षमतेपेक्षा अधिकची रेती; संबंधित विभागाचे दुर्लक्ष..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):-काही महिन्यांपासून देसाईगंज तालुक्यात बंद असलेला रेतीचा खेळ आणखी पुन्हा सुरू झाल्याने "दाल में कूछ काला है भाया"अशी म्हणण्याची वेळ आली आहे.पैश्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!