Tuesday, July 28, 2026
Homeभंडाराविटा भरून जाणाऱ्या ट्रॅक्टरचा नियंत्रण सुटला अन् ट्रॅक्टर चालक जागीच ठार- भंडारा जिल्ह्यातील...

विटा भरून जाणाऱ्या ट्रॅक्टरचा नियंत्रण सुटला अन् ट्रॅक्टर चालक जागीच ठार- भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर येथील आजची घटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

 भंडारा : – लाखांदूरवरुन पिंपळगावकडे भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टर चालकाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना आज ६ मार्च रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास लाखांदूर येथील शवविच्छेदन गृहाच्या मागील पटांगणावर घडली.खेडचंद शेडमाके वय २९ वर्षे रा.धाबेटेकडी,ता.अर्जुनी असे मृत चालकाचे नाव आहे.

पिंपळगाव येथील आशिष परशुरामकर यांच्या मालकीचा अपघातग्रस्त ट्रॅक्टर आहे.हा ट्रॅक्टर विटा भरून लाखांदूरवरून पिंपळगावकडे जात होता. यावेळी लाखांदूर येथील शवविच्छेदन गृहाच्या मागील पटांगणावरील रस्त्यावर भरधाव असलेला ट्रॅक्टर अनियंत्रित झाला.ट्रॅक्टर चालक खेडचंद शेडमाके हा ट्रॅक्टर नियंत्रित करण्याच्या बेतात असताना अचानक उसळून ट्रॅक्टरखाली पडला व यातच त्याचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच जमावातील नागरिकांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले.मात्र,त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बापरे..! तब्बल १९९ किलो गाजांची वाहतूक; दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली पोलिसांनी गांजाची तस्करी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करून तब्बल १९९.५६० किलो ग्रॅम वजनाच्या गाजांची वाहतूक करणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या....

महिंद्रा ॲण्ड महिंद्रा कंपनीत १७ प्रशिक्षणार्थ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कौशल्याधारित प्रशिक्षण हे केवळ रोजगार मिळविण्याचे साधन नसून युवकांना स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि उद्योगक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे.उद्योगांच्या गरजेनुसार दर्जेदार प्रशिक्षण घेतल्यास...

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!