Wednesday, September 9, 2026
Homeभंडारा३३ वर्षीय युवकाचा १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार.. - युवकाची कारागृहात रवानगी..

३३ वर्षीय युवकाचा १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार.. – युवकाची कारागृहात रवानगी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-एका ३३ वर्षीय नराधम युवकाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लैंगिक अत्याचार केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील आंधळगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.प्रकरणी प्रकाश सिद्धार्थ सुखदेवे वय ३३ वर्षे,रा.बोंदरी,ता.मोहाडी याचेवर तक्रारी अंती आंधळगाव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याच्या
कलम ६५(१),१३७(२) व भारतीय न्याय संहिता सहकलम ४,८ अंतर्गत अटक करुन कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.३३ वर्षीय प्रकाश सुखदेवेने सुरुवातीलाएका अल्पवयीन तरुणीसोबत परिचय वाढवला.नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.प्रेमाच्या जाळ्यात ओढून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्या मनाविरुद्ध लैंगिक अत्याचार केला.प्रकरणी तरुणीने आंधळगाव पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रार दाखल होताच ठाणेदार नितीन राठोड,विजेंद्र वैद्य,मंगेश गभणे,राकेशसिंह सोलंकी व महिला पोलिस शिपाई यांनी आरोपीला त्याच्या गावामधून ताब्यात घेत  पोक्सो कायद्या तसेच बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता त्याची तुरुंगात रवानगी करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!