Wednesday, April 29, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तराज्य शासनाच्या 'उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४' साठी अर्ज करण्याचे आवाहन..

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२४’ साठी अर्ज करण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता,उत्कृष्ट लेखन,उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा,उत्कृष्ट छायाचित्रकार,समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठो पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी दिनांक-१ जानेवारी २०२४ ते ३१ डिसेंबर, २०२४ पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/व्रतकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात आल्या आहेत.पुरस्कारासाठी प्रवेशिका मागविण्याकरिता १९ जुलै २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.स्पर्धकांनी जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत.अर्जाचे नमुने http://dgipr.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

यंदाही होणार बौद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात वन्यप्राण्यांची गणना..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-बौद्ध पौर्णिमेच्या रात्री देशातील सर्व अभयारण्यातील वन्यजीवांची गणना केली जाते. त्यासाठी अभयारण्याच्या परिसरात वनविभागातर्फे मचाण उभारल्या जातात.त्यावर बसून वनविभागाचे कर्मचारी सर्व...

तीनजण नदीत बुडाले; वडील मुलगी आणि भाची..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या बाप- लेकीचा तसेच भाचीचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना आज, मंगळवार २८ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या...

सेवा हक्क दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना नागरिकांना पारदर्शक,वेळेत व सुलभ सेवा देण्याची शपथ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सेवा हक्क दिनानिमित्त आज,मंगळवार २८ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अंतर्गत नागरिकांना पारदर्शक,वेळेत...

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ बागेश्वर बाबाला चपलेचा प्रसाद.. – आरमोरी विधानसभा क्षेत्रातील काँग्रेस कमिटी आक्रमक..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-नुकतेच धिरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर धाम बाबाने रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज,मंगळवार २८ एप्रिल रोजी आरमोरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!