Saturday, September 12, 2026
Homeदेसाईगंजवंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्य रुग्णांना फळे वाटप...

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकरांच्या वाढदिवसानिमित्य रुग्णांना फळे वाटप…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवस दिनाचे औचित्य साधुन आज,शनिवार १० मे रोजी गडचिरोली वंचित बहुजन आघाडीच्या वतीने
स्वाभिमाण दिन कार्यक्रम आयोजित करून देसाईगंज ग्रामीण रुग्णालयातील रुग्णांना फळवाटप तसेच फराळ वाटप करण्यात आले.
स्वाभिमाण दिन कार्यक्रम प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव राजरतन मेश्राम म्हणाले की,वंचित बहुजन आघाडी ही शोषित,वंचित तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारी असून  बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला प्रेरित आहे.आजचे राजकारण हे ‘ताकापुरते रामायण’ असे झाले आहे.मात्र,वंचित बहुजन आघाडी ही सत्तेत असो वा नसो समाजकार्यात नेहमी तत्पर असणार,असे मत व्यक्त केले.
प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे गडचिरोली जिल्हा उपाध्यक्ष प्रा.भिमराव शेन्डे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा प्रद्न्याताई निमगडे,तालुकाध्यक्ष विनोद मेश्राम,भाग्यवान बन्सोड,इंजि.प्रमोद मेश्राम,से.नि.पो. नि.नानाजी कऱ्हाडे,शिवदास बन्सोड,शिशुपाल वालदे, राकेश शेन्डे,दिलिप बन्सोड,सुमित मेश्राम,सौरभ बावणे,मनोज घायवान यांचेसह ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ.ईकबाल बेग,डॉ.गौरव सुंदरकर, रेखा चंदावार,वैद्यकिय कर्मचारी व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सासऱ्याने केला सुनेचा खून अन् स्वतःच मारली विहिरीत उडी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या यशोधरानगर पोलिस ठाणे हद्दीच्या पिवळी नदी परिसरातील पाहुणे ले-आऊटमध्ये एक खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार १२ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस...

राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; दोन दिवस पावसाचे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागात पावसाची तीव्रता कायम राहणार...

नोकरीचे खोटे नियुक्तीपत्र दाखवून दोन महिलांची फसवणूक; दोघांवर गुन्हे दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-मंत्रालयात चांगली ओळख असल्याची बतावणी करून सरकारी रुग्णालयात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत दोन महिलांची तब्बल १३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा...

आता ग्रामपंचायतींचा प्रशासकीय कारभार विस्तार अधिकाऱ्यांकडे; विस्तार अधिकारी बनले प्रशासक..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सुरळीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!